shedge classes

नमस्कार
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो,

इंग्रजी शिकण्यासाठी आपण शाळा कॉलेजेस मध्ये आयुष्याची दहा पंधरा वर्ष खर्च करतो मात्र आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही.
प्रश्न पडतो - खरंच इंग्रजी भाषा अवघड आहे की आपली शिकण्याची पद्धत चुकत आहे.
यू ट्यूब आणि ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून महराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी बद्दलची भीती घालवण्यात मी यशस्वी ठरलो .

ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून खालील कोर्स उपलब्ध

English Reading course
Duration : 1 month

English Writting course
Duration: 2 months

English Speaking course
Duration :2 months

Spelling Formation Batch
Duration: 35 days

Basic arithmetic course
Duration : 40 days

Contact or what's app us
Shedge sir : 7972737670