Nyasa Recepis

ll श्री स्वामी समर्थ ll

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी न्यासा कांबळे (Nyasa kamble) Nyasa kitchen हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.

स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील, किंवा दिवाळी फराळ असेल.

आणि हीच आमची खरी achievement आहे. त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी, चॅनेल ला नक्की भेट द्या, videos आवडले तर subscribe नक्की करा.

धन्यवाद
Channel Started on 20-Feb-2025