चुलीवरच्या रेसिपी
नमस्कार ... 🙏
मी प्रियांका श्रावणकुमार पाटील, आपल्या सर्वांचे खूप मनापासून माझ्या चॅनेल वर स्वागत करते. मी सुरू केलेल्या या रेसिपी चॅनेलला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल शब्दात वर्णन करू शकत नाही. अगदी सहज आणि सोप्या अशा रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
मला खात्री आहे की तुम्हाला माझ्या रेसिपीज नक्कीच आवडत असणारचं आहेत.
कृपया आपण माझ्या चॅनेल ची लिंक इतर लोकांना पोहचवा.
त्यासाठी तुम्ही तुमच्या *Youtube* चॅनेल वर *community post* करू शकता, तसेच *insta* व *Facebook* वर *story* ठेऊ शकता तसेच *whatsapp, twitter* या सारख्या social media अँप वर share करून तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छा ची थाप माझ्या पाठीशी खंबीरपणे असावी अशी अपेक्षा आहे. 🙏🏻
संपर्क :- 9158636770
फणसाचे गरे
9 May 2024
नवरात्री उपवासात बनवा ड्राय फ्रुट चे लाडू | लाडू कसे बनवतात
नवरात्रीच्या उपवासात बनवा रोज वेगळा पदार्थ | उपवास स्पेशल रेसिपी | बटाट्याचे कुरकुरीत आप्पे
बनवा फक्त 5 मिनिटात रेशनच्या तांदळाची आणि ज्वारीच्या पिठाची झटपट मसाला आंबोळी
Tandalachi kheer Recipe, तांदळाच्या खिरीची सर्वात सोपी पद्धत, पितृपक्षा मध्ये बनवली जाणारी खीर
दुधी भोपळा हलवा | Dudhi Halwa Recipe | Bottle Gourd | Doodhi Halwa | halwa recipe
अश्या पद्धतीने बनवा झणझणीत चमचमीत सोयाबीनची भाजी 2 च्या ऐवजी 4 चपात्या जास्त खाल | soyabean recipe
गणपती बाप्पा स्पेशल गुळाचा शिरा | @kolhapuri_recipe
गौराईला बनवा चुलीवर खमंग धपाटे आणि कुरकुरीत अळू वडी | dhapate aluvadi recipe @kolhapuri_recipe
माहेरी येणाऱ्या प्रत्येक गौराईसाठी बनवा तिच्या आवडीचा पदार्थ शेपूची भाजी-भाकरी @kolhapuri_recipe
अतिशय स्वादिष्ट खपली गहू खीर | kheer recipe | dry fruit kheer recipe
गणपती स्पेशल recipe पाटोळे | patole recipe in marathi
घरच्या घरी बनवा बाजारात मिळतात त्याहीपेक्षा सुंदर खव्याचे मोदक | modak recipe
कमी वेळात बनवा खूप सुंदर मोदक | गणपतीत बनवा Rava-Narlache Modak गणपती बाप्पा स्पेशल modak recipe
पारंपरिक चुलीवरचं माडगं | थंडी-पावासात प्रत्येकाने करून खावं असा लोप पावत चाललेला पदार्थ-माडगं
श्री कृष्ण जन्माष्टमीसाठी बनवा कृष्णाचा आवडता पदार्थ | जन्माष्टमी स्पेशल रेसिपी
चुलीवरचा तंदूर चहा आणि कांदा भजी | tandoor tea and onion pakoda recipe
आषाढ स्पेशल recipe| चुलीवरच्या कापण्या - sweet & crispy एकदा पावसाळ्यात करून खाचं
आषाढी एकादशी स्पेशल थाळी | upvas special thali | उपवासाची थाळी | खिचडी,भाजी,खीर,खारे शेंगदाणे,तळण...
ईद स्पेशल रेसिपी शिरकूर्मा | shirkurma recipe for eid | eid recipe | sir khurma
सीताफळ रबडी बासुंदी | how to make basundi | custard apple | sitafal rabdi | basundi | peacock dance
स्पेशल अंडा थाळी रेसिपी | अंडा मसाला | अंडा फ्राय | अंडा रस्सा | egg thali | चुलीवरच्या रेसिपी
South Indian thali | 50 min - बनवा एकाच थाळीत ईडली, सांभर, आप्पे, डोसा, खोबऱ्याची चटणी आणि बटाटाभाजी
💦रिमझिम पावसात जिभेची चव वाढवणार चिकन 65🐓 1 सोपी ट्रिक वापरून बनवा chicken 65🍗 कुरकुरीत चिकन 65
चुलीवर केलेली बोंबील फ्राय थाळी🐟 बोंबील रस्सा🐠बोंबील सुक्क🍤 Bombil fry | fish recipe | बोंबील कालवण
पाट्यावर वाटलेला मसाला🍗चुलीत भाजलेला कांदा आणि टोमॅटो घालून केलेलं गावरान🐓पध्दतीचं तवा चिकन😋chicken
संकष्टी चतुर्थी साठी बनवा ड्रायफ्रुटचे मोदक | जिभेवर ठेवताच विरघळणारे मोदक | modak recipe in marathi
खलबत्त्यात वाटून केला पारंपरिक पद्धतीने लवंगी मिरचीचा ठेचा | चुलीवर भाजलेल्या मिरचीचा खर्डा | thecha
नदीवर जाऊन पकडलेला मासा🐟पाट्यावरच वाटण🐬चुलीत भाजलेला कांदा आणि झोपडीत केलेला मासा रस्सा आणि फ्राय