TP CREATION

Welcome to " TP CREATION "
तुमचं आवडतं ठिकाण for brain boosting & funny content .
तर हा चैनल तुमच्या Education मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भर पडावी. व तुमचे मनोरंजन व्हावे यासाठी बनवलेला आहे.

👉 या चैनल वर तुम्हाला मिळतील. -:
* Marathi Riddles (मराठी कोडे)
* Math Puzzles ( गणितीय कोडे )
* 'Guess the word / image' (ओळखा पाहू)
* काही प्रश्न व मनोरंजन गोष्टी.

चॅनलला Subscribe करा. व कोडे सोडवण्याचा आनंद घ्या.