Sonalis Kitchen Marathi
नमस्कार,
तुम्हा सर्वांचे Sonalis Kitchen Marathi या मराठी चॅनल मध्ये मन: पूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्या सर्व पारंपरिक व नवनवीन मराठी रेसिपीचा आस्वाद घेता येणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खुप मदत करणार आहे. तर मग कसली वाट पाहताय या चॅनल वर Subscribe करा आणि नवनवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.💁🍲🥘

मोजक्या मसाल्यांमधे बनवलेले, अगदी कारणाच्या मटणाच्या चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले झणझणीत चिकन

कोणीही बनऊ शकेल असा स्वस्तातला,कमी वेळात,मोजमाप न करता,भांड्यांचा पसारा न घालता १००% सूपर टेस्टी केक

High Protein Recipe नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने अतिशय पौष्टिक,अप्रतिम चवी साठी महत्वाच्या टिप्स

कुळीदाचे शेंगोळे / जलेबी | थंडीमध्ये गरमागरम पौष्टिक रुचकर रेसिपी | Sonali’s Kitchen Marathi #viral

आयत्या वेळी पटकन बनऊ शकतो अशी साधी सोपी परंतु भन्नाट चवीची झणझणीत लसणाची चटणी | Garlic Chutney

चंपाषष्ठी स्पेशल | कोणीही सांगितली नसेल अशी सोपी आणि साधी, पटकन तयार होणारी रेसिपी #champashashti

हिवाळ्या मधे झटपट तयार होणारा,सर्दी खोकल्या साठी गरमागरम चवदार Chicken Shorba | थंडी स्पेशल रेसिपी

घाईच्या वेळी कांदा टोमॅटो न घालता झटपट तयार होणारी फ्लॉवर ची रस्सा भाजी | फुलकोबीची रस्सा भाजी |

घाईच्या वेळी झटपट तयार होणारा | भन्नाट चवीचा | चमचमीत मसाले भात | Masala Rice Recipe #masalabhat

थंडी मधे आवर्जून बनवली जाणारी आरोग्य वर्धक उडीद डाळ अशा पद्धतीने बनवली तर न आवडणारे ही आवडीने खातील

कमी साहित्यात,बिना पाकाचे, झटपट तयार होणारे पौष्टिक मेथीचे लाडू तेही अतिशय सोप्या पद्धतीने #laddu

बदलते वातावरण,वायरल इन्फेक्शन,सर्दीखोकला यापासून बचाव तसेच बुद्धीचा विकास होण्यासाठी पौष्टिक पाउडर

थंडी असो किंवा पाऊस साखर न वापरता बनवा कडकडीत गूळाचा चहा तोही न फाटता | Gulache Chaha #viralvideo

अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली | पटकन तयार होणारी | चमचमीत अन् चटपटीत पावभाजी | Pavbhaji recipe

अचूक पद्धतीने,योग्य प्रमाण घेऊन झटपट तयार होणारे रेशनच्या तांदळाच्या पिठाचे मऊसूद,रसरशीतUkdichemodak

अतिशय कमी वेळात, कमी खर्चात पाहिजे तेव्हा ५ मिनिटांत बनवून खाऊ शकतो असा भन्नाट चवीचा पिझ्झा #pizza

लहान मुले तसेच मोठ्यांच्याही छोट्या भुके साठी | पटकन तयार होणारा | महिनाभर टिकेल असा कुरकुरीत खाऊ

घाईच्या वेळी / स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तेच पदार्थ बनवण्या पेक्षा बनवा अप्रतिम चवीचा💁♀️टोमॅटो राईस

कधीही बनऊ शकतो अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली,अगदी सोपी,अप्रतिम चवीची,पौष्टिक खीर | Gavhachi kheer

२ कप रव्या पासून पौष्टिक आणि पटकन होणारा भरपूर सारा नाश्ता आणि छोट्या मुलांचा शाळेचा डब्बा #nashta

नागपंचमीच्या स्वयंपाकाची पूर्व तयारी आणि तवा, सुरी अशा अनेक वस्तूंचा वापर न करता संपूर्ण पौष्टिकजेवण

झणझणीत चिकन | कमी वेळात,सोप्या पद्धतीने,चिकनच्या आतपर्यंत मासाल्याची चव आणि ग्रेव्ही मधे चिकनचा अर्क

ब्रेड पकोडे | अशा पद्धतीने बनवले तर पटकन होतात,तेलकट होत नाहीत,चवीला अप्रतिम आणि रंग ही सुरेख येतो |

मैदा आणि साखरेचा वापर न करता खुसखुशीत, पौष्टिक आणि अप्रतिम चवीचे शंकरपाळी | Shankarpali recipe

कुरकुरीत मक्याची भजी | Crispy And Crunchy Corn 🌽 Bhaji/ Pakoda Sonali’s Kitchen Marathi #cornrecipe

अतिशय सोप्या पद्धतीने जास्त पसारा न करता वांगी कीडे विरहित असल्याची खात्री करून बनवलेले चविष्ट भरीत

हलवाई बनवतो तसे परफेक्ट कुरकुरीत खेकडा कांदाभजी | Crispy Onion Pakoda | Sonali’s Kitchen Marathi

गव्हाचे पीठ आणि गूळाचे पौष्टिक आणि रुचकर गुलगुले | Gulgule Recipe Sonali’s Kitchen Marathi #viral

तर्रीदार चमचमीत भज्याची आमटी | Maharashtrian Recipe Pakoda Curry | Sonali’s Kitchen Marathi #viral

एकादशी,नवरात्री अशा सर्व उपवासासाठी पटकन होणारी इन्स्टंट रेसिपी | न काही भिजत घालायच,न बटाटे उकडायचे