Pratik krushi seva kendra

🌾 प्रतिक कृषी सेवा केंद्र – "शेती तुमची, साथ आमची"

नमस्कार शेतकरी बांधवांनो!
प्रतिक कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे.

या चॅनेलद्वारे आम्ही तुम्हाला देतो मोफत कृषी मार्गदर्शन, शेतीतील नवे तंत्रज्ञान, खत व कीडनाशकांची योग्य माहिती, पिकांचे नियोजन, हंगामी सल्ला, आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायक कथा.

✅ जैविक व आधुनिक शेती
✅ सेंद्रिय पद्धती
✅ पिक संरक्षण
✅ शेतीशी संबंधित सरकारी योजना
✅ आणि बरंच काही…

शेतीला नवी दिशा हवी असेल, तर हा चॅनेल सब्सक्राइब करा!
मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क: 9021395287