AG-NoS
Hare Krishna
The main purpose of this channel is that the common people are forgetting their culture in today's modern world so they don't know what spirituality is, children will not understand the subject of spirituality so this channel is for their parents because they should get a taste of spirituality. There are many spiritual channels that can give sanskar to children, so this is an addition to it. Ram Krishna Hari.
।।हरे कृष्ण ।।
ह्या चॅनल चा मुख्य उद्देश हा आहे की सामान्य जनता ही आजच्या मॉर्डन जगात आपल्या संस्कृतीला विसरत चाललीय त्यामुळे त्यांना आध्यात्म म्हणजे काय हे ठाऊक नाही लहान मुलांना आध्यात्म हा विषय कळणार नाही म्हणून हा चॅनल त्यांच्या माता पित्या साठी आहे कारण त्यांना आध्यात्म ची गोडी लागली पाहिजे मग ते मुलांना संस्कार देऊ शकतात आध्यत्मिक चॅनल खूप आहेत म्हणून त्यात याची एक भर।। राम कृष्ण हरी।।
सुख करता दुख हरता....
वर्ष प्रतिपदा संवत्सर फल # gudipadva # hindu new year
8 types of hindu marriages//Marriage ceremony it's show off //#cultural #sanatandharma
Intercast marriage right or wrong/ अंतरजातीय विवाह वर्ण संकरास कारणीभूत
भगवंताचे शरीर पंच महाभूता चे बनलेले असते/आपण भगवंतांना शरण न जाता त्यांच्या आत्म्याला शरण जावे...
मुलांना धार्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे का???
मृत्यूनंतर आत्मा कोठे जातो/मुक्ती म्हणजे काय???अनंतात विलीन होणे म्हणजे नष्ट होणे का???
Muttur village of Karnataka/संस्कृत बोलणारं एक गाव मुत्तुर कर्नाटक....
original mahamantra kirtan by shrila prabhupada...
lord tangible or intangible/ सगुण की निर्गुण
अभिनेता कसा असावा??/विष्णुपंथ पगनीस/Acting Dedication।।।
महाजनो येन गाथ:स पंथ:/कोणत्या धर्म शास्त्रावर आपला विश्वास हवा/कोणता मार्ग सोपा/
हिन्दु आपला धर्म नाही/ मनुष्याचा खरा धर्म भागवत धर्म.
भक्तिचं खरं वय काय?भक्ती न करण्याची कारणे!!
हरि नामावर विश्वास नसलेले लोक...तुकाराम महाराज अभंग
संत कधी काम क्रोधाने भ्रष्ट होत नाही...तुकाराम महाराज
भगवद्गीतेची पार्श्वभूमी- महाभारत
।।कृष्णस्तू भगवान स्वयं।।
गीता माहात्म्य भाग २/प्रभू पाद चरित्र
गीता माहात्म्य १
हनुमान जन्मोंस्तव |स्वामीची एकनिष्ट सेवा|भगवंताची एकनिष्ट भक्ती|स्वामी काज तू सादर.....
mokshsanyasyog chaptar-18-part 3|मोक्षसण्यास योग भाग३
Mokshsanyasyog chaptar-18|मोक्ष सन्यास योग|भाग 2 |श्लोक 30 ते 50.
हरे कृष्ण महामंत्रच का?सुरुवातीला हरे कृष्ण का हरे राम? लोक इतर देवांची पूजा का करतात??
mokshsanyas yog-chaptar18-part 1(मोक्षसण्यास योग भाग १)श्लोक १ते२९
Uttrayan and Dakshinyan(उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय??
Utpatti Ekadashi(उत्पत्ती एकादशी)Alandi yatra
राम जन्म भूमी पूजन दीप प्रज्वलन !!