Kalpana recipe

मी कल्पना सोनटक्के तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनेल कल्पना रेसिपी.
मराठी मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे आपणास या चॅनलवर मराठी पारंपारिक रेसिपी अगदी सोप्या व साध्या पद्धतीने पाहण्यास मिळणार आहेत आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास खूप मदत करणार आहे तरी क्षणाचाही वेळ न घालता चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या पदार्थाचा नवनवीन आस्वाद घ्या.
Started channel 2020