ARTH SANKET
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो!!!
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैश्याची गरज हि प्रत्येकालाच असते म्हणून प्रत्येक व्यक्ती मेहनत करून पैसे कमविते. कमविलेल्या पैशातून बचत करते.
पैसे वाचवणे म्हणजेच बचत करणे. परंतु बचत केलेले पैसे गुंतवून पैश्याची वृद्धी करणे हे खूप जास्त महत्वाचे असते.
आज मराठी माणसाला पैसे कुठे गुंतवावे हे कळत नाही कारण त्याच्या पर्यंत योग्य माहितीच पोहोचत नाही.
मराठी माणूस हा अर्थ साक्षरतेपासून फार दूर राहिला आहे. मराठी माणूस कितीही मोठा सुशिक्षित असेल. मोठा व्यापारी असेल. परंतु तो अर्थ – साक्षर नाही.
फारच कमी लोक अर्थ – साक्षर आहेत. अर्थ साक्षरता हि काळाची गरज आहे. कारण कुठल्याही शाळेत अथवा महाविद्यालयात असे शिक्षण दिले जात नाही.
एखादी व्यक्ती जोपर्यंत शरीराची साथ आहे तोपर्यंतच काम करू शकते परंतु त्यानंतर काय ?
अशावेळी जर तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावले असेल तर तुमचा पैसा तुम्हाला आयुष्यभर प्रचंड पैसा कमवून देईल.
"मराठी माणसांचे, मराठी माणसांसाठी"!
- श्री. अमित बागवे
http://arthsanket.in/
फ्रीलान्सिंग कसं सुरू करायचं I Freelancing Guide Marathi I अर्थसंकेत विशेष I
AI चा खरा उपयोग काय I AI वापरून दैनंदिन आयुष्य कसं सोपं कराल I अर्थसंकेत विशेष
अनुभव देणाऱ्या सहलींचा प्रवास | Sunil Avhad The Picnic Man I अर्थसंकेत यशोगाथा
टपरीपासून मिठाईच्या साम्राज्यापर्यंत प्रशांत सकपाळ यांचा संघर्षमय प्रवास I अर्थसंकेत चरित्रकथा I
भविष्यात चांदीची किंमत वाढू शकते का I Silver Demand vs Supply I अर्थसंकेत विशेष
पैशाचा इतिहास, अर्थ आणि भविष्यातील धोके I अर्थसंकेत विशेष
कर्जाच्या जाळ्यातून कसे बाहेर पडायचे | Debt-Free Life Strategy I अर्थसंकेत विशेष
संमोहन बदलू शकतं आयुष्य I विकास मनोहर नाईक I अर्थसंकेत यशोगाथा
मुंबई लोकल प्रवाशांसाठी अमूल्य साथीदार I Sachin Teke M Indicator I अर्थसंकेत चरित्रकथा I
गृह कर्ज घेताना या चुका टाळा I Home Loan Tips Marathi I अर्थसंकेत विशेष
चांगलं कर्ज कि वाईट कर्ज I दिखावा EMI आणि आर्थिक जाळं I अर्थसंकेत विशेष
उद्योगावर बोलू काही I Dr Suresh Haware I Maratha Business Conclave I
Guinness World Record I Free Knee screenings I ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाऊंडेशन I
१० मिनिट डिलिव्हरीचा काळा खेळ I डार्क पॅटर्न्सची सत्यकथा I अर्थसंकेत विशेष
जीवन बदलणाऱ्या 7 सवयी I अर्थसंकेत विशेष I
भारताच्या इनरवेअर बाजारात क्रांती घडवणारे I जयकुमार पाठारे I VIP Clothing I अर्थसंकेत चरित्रकथा I
श्रीमंत लोकांची गुप्त ९ सूत्रं I Secret Wealth Rules Marathi I अर्थसंकेत विशेष
पैशामागचं खरं रहस्य श्रीमंत लोकांची मानसिकता उलगडली I अर्थसंकेत विशेष
Loan Recovery Agents वर RBI चे कडक नियम | तुमचे हक्क काय कर्जदारांनी नक्की बघा I अर्थसंकेत विशेष
WhatsApp Business App वापरून व्यवसाय वाढवा I अर्थसंकेत विशेष I
कोकणाची अस्सल चव जगभर नेणारा योजक I नाना भिडे I अर्थसंकेत चरित्रकथा I
Affinity by Canva मोफत! Photoshop Illustrator ला जबरदस्त पर्याय I अर्थसंकेत विशेष
YouTube Marketing मराठीत I ऑनलाईन कमाई सुरू करा I अर्थसंकेत विशेष
नोकरी की आर्थिक स्वातंत्र्य? Rich Dad Poor Dad मधील रॉबर्ट कियोसाकींचा डोळे उघडणारा संदेश I
एका खोलीतून अरबपती Takashi Kotegawa I 1200 कोटी कमावणारा ट्रेडर I अर्थसंकेत विशेष
१२००० कर्मचाऱ्यांचा उद्योगसमूह निर्माण करणारा मराठी उद्योजक I Shrikant Badve अर्थसंकेत चरित्रकथा I
तुमचं गाणं आता AI बनवेल I अर्थसंकेत विशेष I Suno AI Marathi I
बिझनेस वाढवा I Google Ads स्वतःची जाहिरात कॅम्पेन सुरु करा I अर्थसंकेत विशेष
चंद्रहास रहाटे – संघर्षातून घडलेलं यश | प्रेरणादायी उद्योजकाची कहाणी | अर्थसंकेत यशोगाथा
Google Flow फक्त 10 मिनिटांत तयार करा AI Video I अर्थसंकेत विशेष I