Marathi Warta

◆ आता आपल्या मराठी माणसांसाठी मायबोली मराठी मध्ये मराठी वार्ता हे यु ट्युब चॅनेल सुरु केले आहे. " नवीन बातम्या, माहीती तंत्रज्ञान, आरोग्य, मनोरंजन, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, सॉफ्टवेअर, अ‍ॅन्ड्राईड , पुस्तक समीक्षा, मनोरंजक विडिओ, टेक बातम्या, चालू घडामोडी, सर्व एकत्रित रित्या मराठी वार्ता या शीर्षकाखाली दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकास, निरोगी आरोग्य, व प्रसन्न मन करण्यासाठी हे चॅनेल एक माध्यम ठरणारे आहे.

@ या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयो चे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा व वर दिलेले subscribe चे बटन दाबा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न मला कॉमेंट ( Comment) करून विचारा. नवीन वेगळ्या विषयावरील विडीयो हवा असल्यास कॉमेंटबॉक्स मध्ये कॉमेंट ( Comment) करा.

@: मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी या ई-मेल करा : [email protected]