सनातन सत्य
या चॅनल मध्ये प्रत्येक विषया पाठीमागील खरे व सनातन सत्य लोकांसमोर आणणे हे माझे उद्दिष्ट आहे अनेक लोक अंधश्रद्धेत पिचत पडलेले असतात अध्यात्मातील खरी माहिती त्यांना माहित नसते देवधर्म, मंत्र, तंत्र, यंत्र अनेक वेगळ्या प्रकारच्या साधना या पाठीमागून खरे सत्य लोकांना माहीत नसते ते सत्य लोकांना अवगत करणे खरा भक्तिमार्ग लोकांना सांगणे अनेक दुर्मिळ विषया पाठीमागील खरे सत्य लोकांसमोर आणणे लोकांची देवा विषयीची भीती घालवणे एका सुदृढ मानसिकतेचा माणूस तयार करणे हे माझ्या चायनल चे उद्दिष्ट आहे
संसारिक माणसाला मोक्ष प्राप्त होतो का? मोक्ष म्हणजे काय?
भक्तीमध्ये मन लागत नाही? जप ध्यान करू वाटत नाही जप ? कारणे व उपाय
देवदर्शन घेतल्यानंतर सरळ आपल्याच घरी जायचे कोठे राहायचे नाही?
देवाची आपणावरती कृपा आहे का? आपली भक्ती योग्य दिशेने चालली आहे का? मिळतात हे संकेत!
अनेक देवी देवतांची भक्ती केल्याने होतात हे गंभीर परिणामl
कोणाला गुरु करावे? गुरुला संचार असणे आवश्यक आहे का?
कोहळा खराब का होतो? कोहळा बांधण्याची पद्धत काय?
अघोर साधना स्मशान साधना या पाठीमागील काळसत्य?#kalubai
काशिनाथ बाबांची दिपवाळी|जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले|
उपासना शिबिरामध्ये कोणते त्रास निघून जातात? ध्यान धारणा शिबिर|
लक्ष्मीपूजन हवन कसे करावे? संपूर्ण विधीसह|लक्ष्मीपूजन|Lakshmi Pujan
संसारी मनुष्य नाथांची भक्ती करू शकतो का? नाथांच्या भक्तीचे नियम का?
काशिनाथ बाबांना कसे भेटायचे? बाबांची मीटिंग कशी घ्यायची?
माझ्या काळुबाई विषयी समज गैरसमज|काशिनाथ बाबांनी दिली प्रश्नांचे उत्तर
वाद्य वाजल्यानंतर अंगात संचार का येतो? संचार येणे, अंगात येणे
ध्यान धारणा योग शिबीर, उपासना शिबिरातील लोकांचे अनुभव
संचार आला आता पुढे काय? खरंच गेनमाळ करणं आवश्यक आहे का?
अंगात संचार येणे खरे की खोटे? संचाराला लोक नावे का ठेवतात? अंगात येणे म्हणजे काय?
महाकालीच्या मूर्तीला अभिषेक कसा करायचा? घरच्या घरी अभिषेक कसा करायचा?
मन शांत होत नाही डिप्रेशन आहे? ध्यान कसे करावे?
कन्या पूजन कसे करावे? कन्या पूजनाचा मुहूर्त कोणता? कन्या पूजन मंत्र कोणते?
गुरु मंत्र साधना व सिद्धी|सिद्धी कशा मिळतात?#kalubai
नवरात्रीमध्ये अखंड दीपक विझला तर काय संकेत मिळतात?#अखंडदिवा
कोडी कशी सोडवतात ? गादी कशी चालवतात?
नवरात्र उत्सवात कोणती साधना करायची? नवरात्र उत्सव 2025 #navratrautsav2025
घटातील धान्य व्यवस्थित उगवण्यासाठी काय करावे? घट काय देतो संकेत?
पितृदोष कसा काढायचाl सर्व पित्री अमावस्या उपाय ' पितृ शांती कशी करायचीl
संचार मोकळा होत नसेल तर होतात हे त्रास l संचार मोकळा कसा करायचा?
ध्यान धारणा शिबिर, उपासना शिबिर,
मंत्र सिद्ध झाला हे कसे ओळखायचे? मंत्र जपाचे नियम काय?#hindufestivalmantrajap