Monika's Corner - Marathi
नमस्कार
तुम्हा सर्वांचे Monika's Corner मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व शाकाहारी (व्हेज) पारंपरिक पदार्थांपासून ते नाविन्यपूर्ण पदार्थापर्यंत सर्व रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. सोबतच किचनमधील छोट्या छोट्या टिप्स बघायला मिळतील....आपल्या सर्वाचा सहभाग व पाठिंबा मला पुढे जाण्यास मदत करनार आहे...मग या चॅनलला Subscribe करा व नवनवीन रेसिपी चा आस्वाद घ्या..
बहुगुणी व आरोग्यदायी कढीपत्ता रेसिपी l लहाण मुले सुद्धा आवडीने खातील Immunity curry leaves chutney
हिवाळ्यात रोज एक चमचा खा.. सर्व आजारांना दुर ठेवा बाहेरचं च्यवनप्राश घेणं बंद कराल जेव्हा हे बनवाल.
चटपटीत चवीचा आवळा खायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.. #amlalaunji #amla #recipe #marathi
वर्षभर टिकणारी मऊ रसरशीत गुळातळी आवळा कॅण्डी Amla Candy Recipe without sugar #आवळा
शरीराला उपयुक्त असंख्य आजारावर गुणकारी .. बिन साखराचे डिंकाचे लाडु gond ke laddu dink ladu recipe
आधी कोणालाच खायची नव्हती.. पण आता मला रोज बनवावी लागते.. #monikascornermarathi #toordalrecipe
हाॅटेलमध्ये गेल्यावर 99% लोक हा पदार्थ खातात...आता तोच घरी बनवला...
आवळा खायची जगातली सगळ्यात सोपी पद्धत ना साखर ना गुळ ना बुरशी येण्याची भीती.. #amla recipe #avla
यापेक्षा सोपी पद्धत सापडणार नाही💯 15 मिनटात लोणचं तयार..
आवळ्याची गटागट कॅन्डी.. ना साखर ना खराब होण्याची भीती... 2 महीने टिकणार amla candy recipe gatagat 🍬
आधी मीच खात नव्हते.. आता सगळ्यांना खाऊ घालते... #monikascornermarathi #recipe #mooli #moolipakoda
सॅन्डवीच आवडत असेल तर हा व्हिडिओ पाहा.. चटपटीत आलु मसाला सॅन्डवीच aloo masala sandwich 🥪 recipe
कच्च्या केळीचा हा पदार्थ एकाच बनवला तर नेहमीच बनवावा लागेल raw banane recipe tuk chaat recipe
मिसळ आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.. परफेक्ट मिसळ पाव रेसिपीत Misal Pav Recipe
दिवाळीत गोड खाऊन कंटाळा आला होता म्हणून बनवला हा झणझणीत बेत....
दिवाळी विशेष झटपट थाळी Diwali thali recipe in marathi..
रसरशीत गुलाबजाम.. तेलात न विरघळयासाठी वापरा ही ट्रिक Gulabjamun recipe in marathi
फक्त अर्ध्या तासात कमी तेलकट कुरकुरीत खमंग पोह्याचा चिवडा.. अर्धा किलोच्या प्रमाणातpoha chivdarecipe
आज तर स्वीट होमला मागे टाकले.. 😀 गॅसला हात न लावता 15 मिनटात बनवला हा गोड पदार्थ. याला नाव काय द्याल
बिना भाजणीची कुरकुरीत चकली फक्त 15 मिनटात। खास टिप्स संपेपर्यंत कुरकुरीत राहणारchakli recipe marathi
अर्धा किलोच्या प्रमाणात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे.. अचूक प्रमाण shankarpali recipe Diwali
या दिवाळीत हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा एकदा ट्राय करून नक्कीच बघा.. ##diwalirecipe #panipuri #chivda
दिवाळीच्या फराळाला सुरवात चटपटीत व खमंग नाचणीचा चिवडा.. Healthy diwali snacks recipe nachni chivda
प्रत्येक आईने हा व्हिडिओ बघायलाच हवा..कधीच खाल्ले नसतील एवढे खुसखुशीत#coconut #coconutcookiesrecipe
दसरा विशेष थाळी.. झटपट व चवदार पदार्थ एका ताटात Dussehra special thali recipe in marathi
देवीचा आवडीचा नैवेद्य तांबूल l झटपट व घरच्याच साहीत्यात Tambul recipe in marathi Navratri
शाबुदाणा भिजवायला विसरले.. म्हणून बनवला हा झटपट पदार्थ.. उपवास नाही त्यांना सुद्धा आवडला#vratrecipe
2 दिवस झाले रोज हेच पदार्थ बनवत आहे. 😀 सगळ्यांना एवढे आवडलेत l उपवास स्पेशल चपाती भाजी व शिरा #vrat
10 दिवस टिकणारी झटपट उपवासाची वडी l अर्ध्या तासात तयार साधी सोपी रेसिपी Upvasachi vadi Navratri
नवरात्र विशेष झटपट उपवास थाळी... उपवास चपाती.. भाजी.. खीर Navratri special thali #vrat ki thali