श्री स्वामी समर्थ..

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत आहे...
हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो श्री स्वामी समर्थ🙏
मी शुभांगी,एक छोटीशी स्वामी सेवेकरी आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏
या चॅनेलवर सर्व धार्मिक माहिती सणवार व्रत,वैकल्य माहिती आहे तसेच आयुष्यातील सुखदुःख स्वामी सेवा स्वामी अनुभव तुमच्या सोबत सांगायला आवडेल
या मार्गातील सर्व स्वामी सेवा ही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील आहे
आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये पण कष्टा सोबत नशिबाची साथ असणं आणि अध्यात्म हे फक्त आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि वेळोवेळी आपल्या गुरूंची स्वामींची साथ आपल्या सोबत आहे हेही आपल्याला जाणून देतं आपला भूतकाळ आणि स्वामी सेवेत आल्यानंतर आपला घडणारा हा भविष्यकाळ आपल्याला एक चांगलाच सोन्याची संधी मिळून देणार असतो स्वामी सेवेत , "जो करेल सेवा तो खालील मेवा" आयुष्याचा सोनं करण्यासाठी स्वामी सेवेत नक्की या आणि त्यासाठी या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा