Taste with Saroj

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
स्वागत आहे तुमचं माझ्या "Taste with Saroj" या YouTube चॅनल मध्ये. आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ, तसेच वेग-वेगळ्या प्रकारचे पदार्थ अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत पाहायला मिळतील.
नवीन रेसिपी प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी 4 वाजता येईल.
तुम्हाला पण अशा सोप्या रेसिपीज शिकायचा असतील तर चॅनलला नक्की भेट द्या , video आवडल्यास नक्की like, share, comment आणि subscribe करा.
धन्यवाद.