Black screen Status
धोकेबाज नव्हती ती फक्त आई बाबा च्या शब्दा पुढे गेली नाही ती..... #sadsong #love
स्वामी म्हणतात जोडीदार रडताना सोडून जाणारा नसावा तर चिडून का होईना पण जवळ घेणारा असावा.. #love
परत नको येऊ माझ्या आयुष्यात कारण मेलाय तो जो कधी तुझ्यावर मारायचा..!! #marathilovepoem #love #sad
कोणी नाहीये समजणारं, एक तुझ्याकडून अपेक्षा होती, आता ती पण संपली... #marathiquots #marathilovequotes
प्रेम किती का खर असेना लग्न तिथेच होत जिथे नशिबात असत..! #love #marathilovequotes
प्रेतेकाच्या प्रेमात पडावं येवढं हलकट हृदय नसावं माणसाचं..!#marathilovequotes #sad #love
होती एक वेडी मुलगी मी तिच्यावर खुप प्रेम करत होतो..!
नाही बोलायचं आता तुझ्या सोबत तुझा वेळ तुझ्या जवळ ठेव आता पर्यंत जेवढा वेळ दिला त्याचा आयुष्भर आभारी.
मी तुला नेहमी माझी आवडती अपूर्ण इच्छा म्हणून लक्षात ठेवीण..!! #sad_love_status #marathilovequotes
माणूस जरी आयुष्यातून निघून गेला असेल तरीही त्यांच्या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्या सोबत असतात..!! #sad
लोक म्हणतात मरताना काहीच सोबत घेऊन जात नाही पण पुढच्या जन्मी तुला भेटण्याचे स्वप्न सोबत घेईन मी..!
तू नाहीं मिळाली म्हणून दुसरं कोणावर प्रेम करणार नाही कारण तू चॉईस आहेस माझी ऑप्शन नाही...!! #viral