किसान कट्टा Kisan Katta
नमस्कार शेतकरीबांधवांनो मी आपला कृषी मित्र अश्विन सुभाषराव राठोड आपल्या सर्वांना किसान कट्टा (Kisan Katta) या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे. कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी खूप जवळून पाहली आहे, मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेतीकडे न्यायचा आहे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे. माझं शिक्षण हे Bsc. Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे. जय जवान, जय किसान
हळद पिक करपा नाहीसा करायचा आहे तर याच फवारण्या करा / हळद करपा नियंत्रण /हळद करपा नियोजन
हळद निघाल्या नंतर पहिला खताचा डोस Halad pahila khatacha dose
सोयाबीन पहिली फवारणी/ हीच फवारणी घ्या जास्त खर्च करू नका/ कमी खर्चात सुपर रिझल्ट
गहू फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी उपाय पिकाचा जास्त उत्पन्न काढायचे तर हे उपाय करा#gahufavarani
हळद करपा नियंत्रण/हळद पिकावरील करपा रोग नियंत्रण जालीम उपायHalad favarani niyojan#हळद#halad
बोंडअळीचा असा करा नियोजन पुन्हा येणारच नाही फक्त येवढेच करा
सोयाबीन शेवटची फवारणी/सोयाबीन टपोरे दाणा भरणा साठी करपा,खोडकिडा,मोजक नियंत्रण/soyabin last spray
कपाशी च्या जास्त उत्पन्न साठी उपाय/हे केल्यावर भरपुर बोंड लागेल /कापूस फवारणी मध्ये हे नक्की घ्या 🌱🌱
कापूस वाढ उपाय/पावसामुळे कापूस वाढत नसेल तर हे विडिओ पहा/कपाशी वाढ एकदम झपाट्याने होईल
कपशिवर कोकडा रोग आलाय उपाय/Kapashi kokada Rag alay kay karave kapus kokda niyantran/kapashi bokdya
कापूस तिसरी फवारणी कोणती करावी | kapus tisri favarni | कापूस पाते वाढवण्यासाठी फवारणी
सोयाबीन फुलोरा नंतर जास्त उत्पन्ना साठी फवारणी हीच करा करपा खोडकिडा नियंत्रण फवारणी
Soyabean Dusri Favarni । सोयाबीन दुसरी फवारणी माहिती । सोयाबीन फुटवे व फुल संख्या वाढवण्यासाठी उपाय
कापूस दुसरी फवारणी कोणती घ्यावी संपूर्ण माहिती / kapus dusari favarni niyogen kisan katta
हे खत टाकल्यावर उत्पन्न नक्किच मिळणार /कापूस पहिले खत व्यवस्थापन | kapus pahile khat vyavasthapan
कापूस पहिली फवारणी कमी खर्च // cotton first spray / kapus pahili favarni konti karavi
सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी / Saoyabin pahili favarani mahiti
सोयाबीन पिकातील तणांचा नायनाट करण्यासाठी वापरा हेच तणनाशक #सोयाबीन_तणनाशक
कपाशीच्या संपूर्ण तण नियंत्रण करिता तणनाशक 💯 रिजल्ट मिळेल
पोळा अमावस्या फवारणी हिच करा बोंडअळी आणि रसशोषण किडी रामबाण उपाय #कापूस #cotton #kapusfavarni
हे आहेत बोंडअळीचे सर्वात प्रभावी कीटकनाशक #बोंडअळी#kapashi#kapus#cotton #bollworm#kapusfavarni
पातेगळ होणारच नाही फक्त आतापासून या उपाययोजना करा #cotton #kapashi #कापूस #kapus #thrips
हे आहेत सगळयात घातक अंडीनाशक/कपाशी बोंडअळी नियंत्रण/कापूस फवारणी/#cotton #कापूस #kisankatta#kapus
kapashi pahili favarani/kapus favarani/कपाशी पहिली हिच फवारणी करा#कापूस #कीटकनाशके #cotton #पराठी
kapashi pahili avlani/कापूस द्रिंचींग/कपाशी आवळणी/किसान कट्टा
सर्वात लवकर आणि अधिक पिकणारे कपाशी वाण/हे वाण लावा, दिवाळी अगोदर घ्या १२-१५ क्विंटल उत्पन्न/२०२३
कपाशी अधिक उत्पन्न देणारे/कापसाचे टॉप १० बियाणे 2023/ कापूस वाण / Kapus top १० Biyane / Cotton Seeds
हरभरा फुलांनंतर हीच फवारणी घ्या/भरपूर फुल,फुलांचा घाटामध्ये रूपांतर,उत्पन्न जास्त, #harbhara favarni
चिकटा रोग नियंत्रण/कापूस फरडल फवारणी २/kapashi farasal favarani/#kapashi #kapusfavarni #kapus
आदित्य मोक्षा वरायटी यावर्षी कशी राहिली/Aditya moksha kapus/आदित्य मोक्षा /किसान कट्टा/#kapashi