Sarvadnya सर्वज्ञ

।। वंदे श्री चक्रधरम् ।।
💐💐 दंडवत प्रणाम 💐💐हे चॅनल महानुभाव पंथीयाना समर्पित आहे
*Sarvadnya सर्वज्ञ * YouTube Channel मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे 💐💐🌹
🙏 *आमचा मुख्य उद्देश* 🙏
🌹1 . सर्वांपर्यंत आपल्या *महानुभाव धर्माचा प्रसार* करने हा मुख्य हेतु असेल .
🌹२ . त्यासाठी आपण आपले योग्य ते *मार्गदर्शन* करावे.
महानुभाव पंथाची गाणी,आरती संग्रह, सत्संग संग्रह ,प्रवचन आणि कथा गोष्ट ऐकण्यासाठी आपल्या "Sarvadnya "सर्वज्ञ" युट्यूब चॅनेला Subscribe करायला विसरू नका . जेणेकरून आपल्याला नवनवीन विडीओ पाहीला भेटतील आणि आपल्या देवधर्माचा प्रसार होईल.
🙏🙏 दंडवत प्रणाम 💐💐
भगवान श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभु महानुभाव पंथातील आरती आणि भजन संग्रहित करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.
महानुभाव पंथातील आरती आणि भजन ऐकण्यासाठी चॅनेलला भेट देत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आपण कंमेन्ट करून सांगू शकता किंवा खालील मेलवर संपर्क करू शकता.
@[email protected]