आम्ही कोकणकर

येत नाही इंग्रजी त्याची लाज बाळगायची कशाला !हिम्मत लागते गड्या आपली भाषा जपायला !
कुणी म्हटलं अडाणी पर्वा नाही जीवाला !हि भाषाच आणते धार कोकणी पणाला !
राग नाही आम्हाला कुणी गावंडलं म्हटल्याचा !गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा !

मातृभूमीचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे.कोकणातील वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे जीवन पैलु,अनुभव, वेगळ्या सामाजिक विषयावर आधारित शॉर्ट फिल्म ,वेब सिरीज ,कॉमेडी विडिओ ,शॉर्ट्स विडिओ कोकणातली प्रशिध्द असे नमन ,डबलबारी बाळा डान्स ,भजन डबल बारी ..आणि खूप काही घेऊन येणाचे आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हला नक्कीच आवडले तर मंडळी आपण सर्वांनी नक्की पहा आवडली तर नक्की लाईक करा subscribe करा कमेंटस करा आणि खूप सारे प्रेम करा

*आम्ही कोकणकर*
KRISHNA YEDRE
9773142819