शीव मल्हार जागरण गोंधळ पार्टी सवत्सर

राम राम मंडळी🙏 शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी सवत्सर चा चेनल वर सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि स्वागत आहे हा चेनल मनोरंजनासाठी आहे कलाकारांचा मताशी आम्ही सहमत आहे च ते विचार त्यांचे वयक्तिक आहे त्यातून कोणाचं मन दुखवन आमचा उ्देशत नाही
हा चेनल ग्रामीण भागातील कलाकारांना ऑर्डर तथा जागरण गोंधळ साठी बनवला आहे तरी सर्वांना विनंती आहे आमचा चेनल ल शेअर करून लोकांमध्ये पोहचवा आपले आभारी (वाघे मंडल)8055803780