आरोग्य सेवा गावातून

नमस्कार मित्रांनो,

"आरोग्य सेवा गावातून या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत!
आपल्या ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या, सोप्पे उपाय, शासनाच्या नवीन आरोग्य योजना, गावोगाव उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा आणि जनजागृती याचा सखोल आढावा आम्ही या चॅनेलवर घेणार आहोत.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:

ग्रामीण आरोग्यविषयक माहिती

सरकारी आरोग्य योजना आणि लाभ

गावात सहज करता येणारे घरगुती उपाय

आरोग्य विभागाचे अपडेट्स

आरोग्य सल्ला आणि जनजागृती मोहिमांची माहिती


आपलं आणि आपल्या गावाचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी नक्की "आरोग्य सेवा गावातून" सोबत रहा!

Subscribe करा आणि आरोग्याच्या वाटचालीत सामील व्हा!