आयुर्वेदिक घरगुती उपाय

या चॅनेल द्वारे ,तुम्हाला आयुर्वेदातील वनस्पतींची, व आयुर्वेदातील बऱ्याच गोष्टींची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाईल, घरगुती स्तरावर ती कुठली कुठली औषधे तयार करता येईल ?याची माहिती दिली जाईल. जुन्या काळात लोक निरोगी होते. त्यावेळी त्यांचा असणारा आहार व औषधी द्रव्य आपल्याला सध्या करता येईल का? याविषयी भरपूर अशी माहिती आपल्याला या चॅनेलवर मिळणार आहे. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा व आपल्या जवळच्या आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यापर्यंत त्याची लिंक हे जरूर पोहोचवा. आपल्या जवळच्या वैद्यराज यांच्या सहाय्याने अजून याची माहिती करून घ्या. फेसबुक वरती "आयुर्वेद जागरण" नावाचे आमचे पेज आहे. ते लाईक करून अजून माहिती प्राप्त करून घ्यावी.

आपल्या सर्वांना चांगले आरोग्य मिळो. ही भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो.

🙏रामकृष्ण हरी🙏
#ayurvedjagran


आपला,
डॉक्टर :-विलास जगन्नाथ शिंदे.
आयुर्वेदाचार्य
खालापूर
रायगड.
मोबाईल नंबर:9595618122