घरगुती भोजन
https://www.instagram.com/ghargutibhojan1
नमस्कार,
मी निशा.,
आपल्या घरगुती भोजन या मराठी youtube channel मध्ये तुमचं स्वागत करते .🙏🏻 या चॅनेल वरती तुम्हाला सर्व पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीस तसेच रोजच्या जेवणाच्या रेसिपीस ,veg आणि nonveg इत्यादि प्रकारचे रेसिपीस पाहायला मिळतील. चला मग पटापट चॅनेल ला subscribe करा.😃
Business mail [email protected]
https://www.instagram.com/ghargutibhojan1
दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पिठ टाकून तर पहा कमी तेलकट झटपट पौष्टिक रेसिपी तयार |बघताच बनवायला घ्याल
कोथिंबीर मध्ये बटाटा टाकून तर पहा घरातले मागून मागून खातील हा पदार्थ व्हिडिओ बघताच किचन मध्ये जाल
१ म्हणता २भाकरी खाऊन मोकळे व्हाल जेव्हा माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवाल कढईत शिल्लक राहणारचनाही
थंडी सुरू झाल्या झाल्या हाच पदार्थ करते प्रत्येकाने केलाच पाहिजे घरातले सगळेजण हट्टाने मागून खातील..
गाजरमध्ये गूळ टाकून तर पहा कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त १० मि.आठवडाभर टिकणारा पौष्टिक पदार्थ तयार
कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून बघा 15 मिनिटात.पारंपारिक पदार्थ तयार
मार्गशिर्ष गुरुवारसाठी एकदा ही पौष्टिक झटपट होणारी उपवासरेसिपी बनवून तर पहा नंतर साबुदाणा खाणारनाही
थंडीमध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आलाय तर फक्त १० मि बनवा संपूर्ण कुटुंबासाठी चमचमीत मसालेभात फस्त करणार
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत मटणाचा रस्सा १ म्हणता २ भाकरी जास्त खाल अशी चव
बाजारात भरपूर मेथी आली आहे, तर मेथीमध्ये बेसन टाकून तर पहा थंडीमध्ये प्रत्येकांनी केलीच पाहिजे
थंडीमध्ये आवर्जून खावी हादग्याच्या फुलाची भाजी सर्दी,पित्त, कफ,बीपी,पोटाचेविकार या समस्यांवर रामबाण
गावरान अंड्याची मस्त झटपट रेसिपी, २ चपाती जास्त खाल इतकी चविष्ट एकदा बनवून पहा
रोज नाश्त्याला काय बनवायचं?तर आता फक्त १५ मिनिटात तयार होणारे ४ पौष्टिक पदार्थ बनवून तर पहा | Nashta
रोज रोज तोच नाष्टा खाऊन कंटाळा आलाय मग करा हा पोटभरीचा नाष्टा मार्केटमधला महागडा पदार्थ घरीच
यापद्धतीने एकदा शेपूची भाजी करून बघा...1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खातील इतकी मस्त भाजी
बेसनमध्ये इनो टाकून पाहिल्यावर तुम्ही हा महागडा पदार्थ मार्केटमधून कधीच विकत घेणार नाही
चाळणीवर हे मिश्रण टाकून तर पहा सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा पदार्थ तयार याआधी यापद्धतीने बनवल नसेल
एका बटाट्यापासून मस्त झटपट रेसिपी कधीच बनवली नसेल बघितल्यावर लगेच बनवायला घ्याल
आप्पेपात्रामध्ये मुरमुरे टाकून तर पहा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पौष्टिक पोटभरीचा पदार्थ तयार
सोऱ्यामध्ये पिकलेली केळी टाकून तर बघा महिनाभर टिकणारा चव न विसरणारा कुरकुरीत पदार्थ तयार
पोह्यामध्ये बेसनच मिश्रण टाकून तर पहा तुमचा विश्वास बसणार नाही अप्रतिम रेसिपी ८ दिवसातून चारदा बनवाल
उकळत्या पाण्यात मुरमुरे टाकून तर पहा तुमचा विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम रेसिपी एकदा नक्की बनवा
मिक्सरच्या भांड्यात कारले टाकून तर पहा नाक मुरडणारे सुद्धा आवडीने कारली खातील इतकी अप्रतिम रेसिपी
तोंडाला चव नसेल तर एकदा हा चटपटीत पदार्थ नक्की बनवून पहा , पाहिल्यांनंतर लगेच बनवायला घ्याल.
हा सिक्रेट मसाला वापरून बनवा कुरकुरीत फिश फ्राई 2kg फिश बोटे चाटून पुसून खाल एकही शिल्लक राहणार नाही
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही १ म्हणता २ भाकरी खाऊन मोकळे व्हाल जेव्हा माझ्या पद्धतीने बनवाल
रोज नाश्त्याला काय बनवायचं?तर आता फक्त १५ मिनिटात तयार होणारे ७ पौष्टिक पदार्थ बनवून तर पहा | Nashta
१ ऐवजी २ भाकरी जास्त खाल जेव्हा या पद्धतीने फ्लॉवर बनवाल, खाल्ल्यानंतर बोट चाखत रहाल इतकी चविष्ट
अशी मेथीची भाजी टिफिनला बनवून तर पहा..नाक मुरडणारे, न खाणारेही आवडीने खातील सर्वात सोपी पद्धत
उडीदाच्या डाळीपासून हा पौष्टिक नाश्ता बनवून तर पहा बनवताच सगळे फस्त करतील पाहताचक्षणी बनवाल पदार्थ