E Productions (Emmanuel Supekar) Gangu Vs Ganpat

जय महाराष्ट्र मित्रानो...🙏
माझं नाव इमॅन्युएल अ. सुपेकर आहे
मी आणि माझी टिम E Productions Channel च्या माध्यमातुन आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी कॉमेडी सिरीज Gangu Vs Ganpat , कॉमेडी शॉर्ट फिल्म, Comedy Shorts, Comedy Videos, व Comedy Web series create करत असतो व आपण हे सर्व content आमच्या चॅनल वर पाहू शकता

Gangu Vs Ganpat ही सिरीज सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहे या सिरीज चे दिग्दर्शन Emmanuel Supekar यांनी केले असून अभिनय Glory Supekar व Emmanuel Supekar यांनी केले आहे