Suhasini's Kitchen
Hello everyone,
A warm welcome to my Channel 'Suhasini's Kitchen'!
Embark with me on a journey to delve in the beautiful world of traditional Maharashtrian cuisine. Be it the many less heard of recipies from the cookbooks of our Aajjis and Panjis, or the tiny secrets to mastering them just right; we will uncover it all.
And while we're at it, let's also explore some interesting Continental, Asian and European dishes that we can make right in the comfort of our homes.
Wherever necessary, I will also highlight some key facts and health benefits pertaining to my dishes.
So stick with me, a mother of two grown ups, in reattaining my passion of cooking delicious food for my family and yours!
नमस्कार, मी सुहासिनी.
माझ्या 'सुहासिनीज् किचन' या चॅनेल वर तुमचे सहर्ष स्वागत आहे.
आपण आपल्या पाककृती आज्जी आई यांच्यकडुन शिकत आलोत. त्याच पाककृतींचा वारसा पुढिल पिढीला द्यायचा आहे. आणि याचसाठी मी हे चॅनेल सुरु करित आहे. त्याचबरोबर भारतीय व परदेशी व्यंजनांच्याही कृती करणार आहोत.तुम्ही करा
बारिक मेथीची भाजी l 𝗯𝗮𝗯𝘆 𝗳𝗲𝗻𝘂𝗴𝗿𝗲𝗲𝗸 𝘃𝗲𝗴𝗴𝗶𝗲 𝗹 𝗾𝘂𝗶𝗰𝗸 𝗮𝗻𝗱 𝗲𝗮𝘀𝘆 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲
पातळसालीचे छान मुरलेले, तोंडाची चव वाढवणारे लिंबू, आलं, मिरचीचे वर्षभर टिकणारे लोणचे ( टिप्स सहित )
कोथिंबीरीचा खमंग आणि पौष्टिक पराठा l 𝘁𝗮𝘀𝘁𝘆 𝗖𝗼𝗿𝗶𝗮𝗻𝗱𝗲𝗿 𝗽𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗮 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲
आजारी,अशक्त किंवा वृद्धांसाठी पौष्टिक असे चिकन अळणी 𝗹 𝗵𝗲𝗮𝗹𝘁𝗵𝘆𝗮𝗻𝗱 𝘁𝗮𝘀𝘁𝘆 𝗰𝗵𝗶𝗰𝗸𝗲𝗻 𝘀𝗼𝘂𝗽
सकाळच्या घाईच्या वेळी दहा मिनिटात होणारी चवळीची उसळ l 𝗰𝗵𝗮𝘃𝗹𝗶𝗰𝗵𝗶 𝘂𝘀𝗮𝗹 𝗹 𝗯𝗹𝗮𝗰𝗸 -- 𝗲𝘆𝗲𝗱 𝗽𝗲𝗮𝘀 𝗹 𝗰𝗼𝘄𝗽𝗲𝗮𝘀
𝗕𝗹𝗮𝗰𝗸 𝗽𝗼𝗺𝗳𝗿𝗲𝘁 𝘁𝗵𝗮𝗹𝗶 𝗹 हालवा माश्याचं सार आणि हालवा फ्राय l 𝗵𝗮𝗹𝘄𝗮 𝗳𝗶𝘀𝗵 𝗳𝗿𝘆 𝗮𝗻𝗱 𝗳𝗶𝘀𝗵 𝗰𝘂𝗿𝗿𝘆
मालवणच्या जत्रेतला खाजा l सिंधुदुर्ग स्पेशल जत्रेतलं खाजं l khaja recipe by Suhasini's kitchen
माझ्या सुनेची आवडती डिश l 𝗸𝗲𝗿𝗮𝗹𝗮'𝘀 𝗮𝘂𝘁𝗵𝗲𝗻𝘁𝗶𝗰 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲 -- 𝘃𝗲𝗴𝗲𝘁𝗮𝗯𝗹𝗲 𝘀𝘁𝗲𝘄 𝗹
कोकणातील पारंपरिक रेसिपी -ओल्या नारळाच्या करंज्या, खुसखुशीत, crumbly तर आतून चुन गुळाचा सॉफ्ट blend
पोट भरेल पण मन भरणार नाही असं मालवणी मटण 𝗹𝗺𝗮𝗹𝘃𝗮𝗻𝗶 𝗺𝘂𝘁𝘁𝗼𝗻 𝗯𝘆 𝗦𝘂𝗵𝗮𝘀𝗶𝗻𝗶'𝘀 𝗸𝗶𝘁𝗰𝗵𝗲𝗻
प्रत्येक दाणा मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूर लाडू l 𝗗𝗶𝘄𝗮𝗹𝗶 𝘀𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗺𝗼𝘁𝗶𝗰𝗵𝘂𝗿 𝗹𝗮𝗱𝗱𝘂
संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी मसाला लसूणी शेव l 𝗺𝗮𝘀𝗮𝗹𝗮 𝗹𝗮𝘀𝘂𝗻𝗶 𝘀𝗵𝗲𝘃 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲 𝗹 𝘀𝗵𝗲𝘃
एकदा या पद्धतीने शंकरपाळी करून तर बघा l 𝗸𝗵𝘂𝘀𝗸𝗵𝘂𝘀𝗵𝗶𝘁 𝘀𝗵𝗮𝗻𝗸𝗮𝗿𝗽𝗮𝗹𝗶 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲 𝗹 खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी
खुसखुशीत भरपूर लेअर्स सुटलेले चिरोटे बनवण्याची सोप्पी पद्धत की नवशिक्या मुलीही सहज बनवतील l 𝗰𝗵𝗶𝗿𝗼𝘁𝗲
1/2 किलो रव्याचे परफेक्ट प्रमाणात कोणीही सहज बनवू शकेल असे पाकातले रव्याचे मऊसूत लाडू l Rava ladoo
बोटं चाखत राहाल असं चमचमीत पापलेटचं तिकलं आणि सुरमई व पापलेट रवा फ्राय l 𝗳𝗶𝘀𝗵 𝘁𝗵𝗮𝗹𝗶 𝗼𝗻𝗹𝘆 𝗳𝗼𝗿 𝗳𝗼𝗼𝗱𝗶𝗲
फक्त दहा मिनिटात घरचा मसाला वापरून बनवा कोजागिरी साठी मसाला दूध l masala milk l मसाला दूध रेसिपी
हा मसाला वापरून बघा, मुगाच्या डाळीचे हे जराही तेलकट न होणारे खमंग आणि चुरचुरीत वडे ल moong dal vada
कोळंबी घालून अल्कुलची भाजी l Navalkolchi bhaji recipe l अल्कुलची भाजी नॉन व्हेज रेसिपी
300 ग्राम बेसनापासून इतके लाडू 😲 l एकदम नरम आणि खुसखुशीत कळीचे लाडू l 𝗦𝗲𝘃 𝗹𝗮𝗱𝗼𝗼 l𝗗𝗶𝘄𝗮𝗹𝗶 𝗦𝗽. 𝗥𝗲𝗰𝗶𝗽𝗲.
तुम्ही सुद्धा सहज घरी कराल हा खरवस काहीच अवघड नाही l homemade kharvas recipe by Suhasini's kitchen
𝗠𝗼𝗱𝗮𝗸 𝗿𝗲𝗰𝗶𝗽𝗲 𝗹 गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकाचाच नैवेद्य का दाखवतात? l मोदक पुराण
विस्मरणात गेलेली रेसिपी -- काकडीची आमटी l how to make kakdichi aamti l tasty cucumber recipe
गावठी चण्याचं कढण l पावसाळ्यात शरीराला उष्णता देणारं लाल चण्याचं कढण chanyacha kadhan recipe
पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप, कफ यावर आज्जीचा रामबाण उपाय l 𝟏𝟎𝟎% 𝐬𝐮𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐡𝐨𝐦𝐞 𝐫𝐞𝐦𝐞𝐝𝐲
कांदा लसूण न वापरता गोकुळाष्टमीच्या नैवेद्याचे पान lकोकणातील पारंपरिक रित्या केलेले नैवेद्याचे पान
बहुगुणी कषाय l पचनाच्या तक्रारी, पित्त, पोटदुखी या सर्वांवर घरगुती उपाय --- कषाय l
कोणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत तेही पटकन कुकरमध्ये -- ओल्या राजमाची भाजी l rajama recipe
खांटोळी l कोकणातील पारंपरिक रेसिपी तांदळाची खांटोळी l khandvi l नागपंचमी स्पेशल खांडवी
कांदा लसूण न वापरता नैवेद्याला चालेल असं फोडणीचं वरण l Fodnicha varan recipe by Suhasini's kitchen