5 Minute English

नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे, इंग्रजी भाषेतून बोलण्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवले आहेत. जर आपल्या मातृभाषेवर आपली चांगली पकड असेल, तर आपण जगातील कोणतीही भाषा शिकू शकतो,
हा भाषेचा सिद्धांत आहे. आपल्याला इंग्रजी बोलता यावं यासाठी जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्याच सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ पहावेत. आपल्या मनातील इंग्रजीची भीती घालवणे व इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हाच उद्देश आहे.

-दिनेश महाले.
MA (English) BEd; DEd.
CTET Paper 1 and CTET Paper 2 Qualified.
TET Paper 1 and TET Paper 2 Qualified.
Teaching Experience: 15 Years.

📞Call or Whatsapp 📲: 9272607252