Travel With Shilpa

Facebook: Travel With Shilpa
Instagram: travelwithshilpa

नमस्कार! माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे. मी अमेरिकेतील ह्यूस्टन शहरा मध्ये राहते. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अमेरिकेतील प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच अमेरिकेबद्दलची इतर माहिती देखील मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेण. माझा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण लवकरच नव्या व्हिडीओ सोबत. धन्यवाद!!!

Facebook: Travel With Shilpa
Instagram: travelwithshilpa