Madhur Konkan Property

9922170222

मधुर कोकण प्रॉपर्टी हे कोकण विभागात कमी बजेट मध्ये शेती किंवा (NA) बिगरशेती जमिन, फार्म हाऊस, कोकणी घर खरेदी किंवा विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे.

कोकण विभागात शेत जमिनीचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल ला सस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा.

सूचना :-
1) कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. जागेचा सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस काढणे ही खरेदी करणाऱ्या व्यक्तीची जवाबदारी आहे.
2) जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणाऱ्या व्यक्तीने जमिन मालका सोबत करायचा आहे.
3) व्यवहारामध्ये मध्यस्त (ब्रोकर) असल्यास त्याचे कमिशन देण्याची जबाबदारी जमिन खरेदी करणाऱ्या व्यक्तीची राहील.
वरील सर्व गोष्टींची खात्री करूनच खरेदीकाराने पुढील व्यवहार करावे. व्यवहारात कोणतीही कायदेशीर अडचण आल्यास किंवा फसवणूक झाल्यास मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल टीम जबाबदार राहणार नाही.

या चॅनल च्या माध्यमातून आपणाला पाहिजे तशी कोकणातील निसर्गरम्य जमिन खरेदी करण्याची संधी मिळेल. 👍🏻