Pratima More
शिक्षण अधिक सुलभ, समजण्यासारखं आणि आनंददायी करण्यासाठी तयार केलेलं एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म.
मी एक शिक्षक आणि व्हिडिओ क्रिएटर आहे, जो शिक्षण क्षेत्रात नवनवीन पद्धतीने ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक — सर्वांसाठी उपयोगी ठरेल असे कंटेंट इथे मिळेल.
📚 येथे तुम्हाला काय पाहायला मिळेल:
विषयानुसार सोप्या आणि स्पष्ट समजावणाऱ्या व्हिडिओज
अध्यापनाच्या उपयुक्त टिप्स व ट्रिक्स
डिजिटल शिक्षण साधनांचा वापर
शिक्षकांसाठी प्रेरणादायी व उत्पादकता वाढवणारा कंटेंट
Inspiring minds through creative and meaningful educational content.
As a dedicated teacher and video creator, I’m here to share knowledge in a way that’s clear, interactive, and easy to grasp. Whether you're a curious student or a passionate educator, this channel is built to support your learning and teaching journey.
📘 What you’ll discover here:
Concept-based lessons made simple
Teaching ideas and classroom resources
Educational tools and technology guides
Tips to stay motivated and organized as a teacher.
दिन दिन दिवाळी 2025 दिवाळी विशेष उपक्रम
निरोप आणि स्वागत दुःखाबरोबर सुखाची चाहूल
रंग आणि चित्र यांची ओळख कप्प्यांचा बोर्ड
रक्षाबंधन..... खास जाणीव झाडांची,त्यांच्या परोपकारी वृत्तीची
Standard first|clap your hands|act and sing
कृती अगदी साधी परंतु दृढीकरण महत्वाचे|इयत्ता पहिली|आनंददायी शनिवार
राधाचे कुटुंब||इयत्ता पहिली पाहूया आणि समजून घेऊया
रानवेडी कविता||इयत्ता तिसरी||ऐकूया आणि म्हणूया
चला पाहू नवीन कृती|with count| *English activity* |
Home/standard 1st/see and show things
Body body pop pop/standard first/let's sing a song/
अंकांचे गाणे/अंक 1 ते 5/इयत्ता पहिली
Standard 4th/we will all join in a circle/action song
घे भरारी/आरशातील प्रतिमा/बुद्धिमत्ता
राज्यस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण 3.0/कृतीगीत/लाल टांगेवाला आला लाल टांगेवाला
राज्यस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण 3.0 /कृतीयुक्त गीत/माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा.
शिक्षणदिंडी सोहळा 2025
चित्र पाहू /माझे गाव/इयत्ता पहिली गणित/पाहू गप्पा मारू
Five little fingers/std 1st/listen and sing
इयत्ता पहिली/ आनंददायी शिक्षण कृती/पाहू काढू उमटवू
इयत्ता पहिली/चित्रगप्पा/पाहूया चित्र मारुया गप्पा
दररोज योग, निरोगी आयुष्याचा संकल्प||प्रा शाळा देवडी फाटा
इयत्ता पहिली||कृतीयुक्त कविता|| ऐका आणि म्हणा||माझ्या या दारातून.#education #first standard#school
जाणूया काही माहिती...... कमाल समर कॅम्प 2025
Summer camp विशेष कलाकृती
करूया छोट्या छोट्या कृती.listen and do. खास नव प्रवेशित इयत्ता पहिली विद्यार्थ्यांसाठी
पाहूया आणि सांगूया.स्मरणशक्ती खेळ खास नव प्रवेशित इयत्ता पहिली विद्यार्थ्यांसाठी
आनंददायी शिक्षण कृती, नाचू खेळू शिकू,खास नव प्रवेशित इयत्ता पहिली साठी
आनंददायी शिक्षण कृती,खास नवं प्रवेशित इयत्ता पहिली विद्यार्थ्यांसाठी,मोजुया शिकूया
आनंददायी शिक्षण कृती, खास नवप्रवेशित पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी,पहा आणि सांगा माझा रंग