Ganesh Supugade lifestyle

🙏 नमस्कार मंडळी!
Ganesh Supugade lifestyle या युट्यूब चॅनल वर आपल सर्हष स्वागत आहे,माझे विडिओ गॅरेज कामाची माहीती, गावाकडील मज्जा ,देवदर्शन, आणि बरच काही!

आवडीच ठिकाण- मांढरदेवी काळुबाई 🙏 ( 🔱 काळुबाई सदा सहायते 🔱 )

🛞- गॅरेज काम
🏍 - देवदर्शन
😍 - गावाकडील जीवन
😀 - इतरांना हसवणे व त्यांना मदत करणे 🥰
🐬 - फिश पाळणे
🚜 - शेतातील मज्या

📍तळमावले ( कराड )

ध्येय - गरीबांना मदत करणे, आपली मराठी माणस मोठी करणे, गावाकडील गोष्टी आपल्या शहरी बाधवांन पर्यत पोहचवणे 🙏

👉 subscriber करा आणि आपल्या Ganesh Supugade lifestyle या फॅमिलीत सहभागी व्हा 🙏

थँक्यू फॅमेली 🙏😍