Vrushali Vlogs

सुवासिनीसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक 🥰|सर्व देवांना नैवद्य दाखवले🙏😍| छान तयारी केली 👌|

किचनची साफसफाई /भांडी घासली🧹🧽 | बहीण आणि रूपालीताई दोघी पण बसने आल्या 🚍|संध्याकाळचा स्वयंपाक 🍽️🍴|

लग्नाला जायला आम्हाला उशीर झाला🤔 |खूप पाऊस आला💦|रात्री घरून जेवण करून निघालो🍱🚘|

जोगेश्वरीच्या मंदिरात देवीचा आणि देवाचा अभिषेक केला🌺|घरी येऊन सर्व देवांची तळी भरली🥥🌺|

कुलदैवत जोगेश्वरीला सकाळी ५ वाजता निघालो 🚘|मांगीतुंगी डोंगर दिसला⛰️ |देवीची पूजा केली आणि ओटी भरली🏰|

श्री क्षेत्र थेऊरचा (चिंतामणी)गणपती बाप्पाच दर्शन| महागणपती बाप्पाच दर्शन(रांजणगाव)|भीमाशंकरच दर्शन|

जेजुरीला देवाची कऱ्हामाईवर पुजा करून ☘️🌺| जेजुरी गडावर आभिशेष केला 🪔| देवाचा लगर पण तेथे तोडला⛓️ |

मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन 🙏 |पहाटे पाच वाजता आम्ही निघालो 🚘 |

अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच दर्शन 📿|पंढरपूरला विठ्ठलाच दर्शन झालं 🙏🚩|

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच दर्शन 🙏| खूप अशी गर्दी होती 😧|

मढीच्या कानिफनाथाच दर्शन केल📿| नंतर मोहटादेवी दर्शन घेतल 🙏| मग भगवान बाबाची समाधी बघण्यासारखी आहे.😍|

शनि देवाच्या दर्शनसाठी शनिशिंगणापुरला गेलो🙏|एका झाडाखाली सर्वांनी खाली बसून छान जेवण केले🥰😊 |

नवीन देव बनवले 🙏| सकाळी लवकर आवरून 😊| देव दर्शनाला निघालो 🚘| पहिल्यांदा चांदोरीला गेलो 👆|

शंभुला दवाखन्यात घेऊन गेलो😔 |आई वहिणी भेटायला आले🌛 |

बहिणीच्या मुलीचं लग्न 🎇 |सर्व लग्नाला गेलो 😊|दुसऱ्या दिवशी खूप वारा आणि पाऊस😨🌪️⛈️|wedding vlog#

सासरे पुतणी आले | स्वरा घरी गेली |हळदीचा कार्यक्रम होता | आई भाचे शंभुला भेटायला आले |

आज नवरीच परतमुळ😊| सुनेची परत पाठवणी 💃|

अगदी सोप्या पद्धतीने शाबुदाणा पापडी |दुप्पट फुलणारी पळी पापडी |#shabudana papdi#

वाळवणी पदार्थ मधील बटाटा वेफर्स |बटाटा वेफर्स पांढरे शुभ्र वेफर्ससाठी एक ट्रिक |potato chips|

लग्नाचा दुसरा भाग part 2️⃣|लग्नामध्ये खुप नाचलो 💃आम्ही सर्व😍|

लग्नाला जाताना खूप ट्राफिक लागली 😨|नंदानी भावजयच्या ओटी भरली 😍 |

पुतण्याच्या हळदीचा कार्यक्रम 💛 |आम्ही सर्व हळदीला निघालो 🟡|Haladi karykram |

सासू सासरे निघाले गावी 🏍️|मी केसांना मेहंदी लावली 🙆 |स्वराच्या हातावर मेहंदी काढली 🤩|

उपवासाची बटाटा शाबुदाना चकली अगदी कुरकुरीत केली😊|अगदी सोप्या पद्धतीने केली 😍|

उडीद पापड घरगुती पद्धतीने केले🥰 |उडीद पापड खूप छान 👌 खुसखुशीत/ कुरकुरीत झाले |Udida papad home made|

उन्हाळी वाळवण वर्षभर टिकणारे🌞 | मिश्र दाळीचे वडे/( सांडगे) कशा पद्धतीने बनवले | वडे( सांडगे)रेसिपी |

सायंकाळच वातावरण |आज चैत्र पौर्णिमा🌝| हनुमान मंदीरात दर्शन🚩🛕|पाहुणे आले |मसाले भात 🍲|

गावाकडे लग्नाच्या दिवट्यासाठी🔥सर्व गेलो |सर्वांनी देवांना नाचावले💃|

मेकअप आरसा छान माडणी👌 |सासू सासरे घरी मुलांना भेटायला आले 😍|सेफ्टीडोअर🚪बसवल |Mekup mirror🪞organize#

मिस्टरांना उपवासला भगर केली😍| स्वराला ५ वर्षोच लसीकरण केले😊😔|ऑनलाईन गिफ्ट 🎁|