कोकण Hearted सागर

नमस्कार मित्रांनो ,
मी सागर भाऊ गोळे.

' कोकण Hearted सागर/KOKAN HEARTED SAGAR' या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.!!!!
कोकणातील विविध लोककलांचे जतन व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. कोकणातील नमन,नाटक,भजन,भारुडे,शक्ती- तुरा तसेच शर्यती अशा अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. माझ्या सर्व व्हिडिओ ना नक्की like share comment & subscribe करा .