Krushi Tirth

नमस्कार शेतकरी मित्रहो,
माझ्या Krushi tirth या यु ट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे.शेती शी संबंधित सर्व माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आपणास नक्कीच मिळेल.विशेष करून ऊस,आले,केळी, तेलबिया या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन केले जाईल.काही दिवसापूर्वी 'कृषी तिर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी'आपण रजिस्टर केली आहे.या कंपनी मार्फत चालणार्या उपक्रमाची माहिती या चॅनेलच्या माध्यमातून अपना पर्यंत पोहचवली जाईल.
आपण सर्वांनी यापुर्वी माझ्या फेसबुक पोस्ट,वॉट्स अप ग्रुप ला जशी पसंती दिलीत तसेच माझ्या या चॅनेल ला लाईक करून सबस्क्राईब करावे हि विनंती.
मारूती जाधव
9850171561