शेती एक प्रयोगशाळा

शेती सेवा हेच आमचे ध्येय

नमस्कार मी आपला कृषी मित्र राहुल खामकर ( BSC Agri + MBA marketing + ABM+ Agri क्लिनिक अँग्री बिझनेस) शेती एक प्रयोगशाळा या आपल्या youtub चॅनल वर आपले स्वागत आहे शेती क्षेत्रात नव नवीन प्रयोग तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन त्याच बरोबर शेती विषयक माहिती सर्व शेतकरी बांधवांना मोफत मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यात आपली भूमिका आणि सहभाग ही खूप महत्त्वाची आहे