GreenRevolution

नमस्कार मित्रानो🙏
मी आपल्यासाठी GreenRevolution या YouTube चॅनेल ची सुरुवात केली आहे.
कारण शेती हा माझा आवडता विषय आहे.
मी Bsc. Agri, Complete केली असुन
मला शेती मध्ये अधिक रस आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत असल्यामुळे मला वेगवेगळे अनुभव येतात. तेच अनुभव आपल्या सारख्या मित्रांना मी
YouTube मार्फत Share करतो.
आपल्या बऱ्याच मित्रांना शेती करताना बऱ्याच पिकाविषयी माहिती
अडचण येते त्यात हवामान अंदाज, फवारणी औषध, खत, बाजारपेठ, नवीन वाण, व इतर
माहिती, आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव अशा अनेक विषयावर आपल्याला
माहिती पुरवण्याचा माझा उद्देश आहे.
तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या @GreenRevolution या चॅनेल ला Subscribe करून एक नवीन अनुभव घ्या.

For BusinessInquiries : [email protected]