चेतना प्रवाह - Chetana Pravah

🌺|| श्री स्वामी समर्थ ||🌺
चेतना प्रवाह - Chetana Pravah या YouTube चॅनलवर आपले हार्दिक स्वागत!
🚩 हे यूट्यूब चॅनेल स्वामी भक्ती,स्वामी सेवा, स्वामी अनुभव, स्वामी उपदेश तसेच अध्यात्म मार्गावरील भक्ती सेवा साधना उपासना करणाऱ्या सज्जनांच्या मार्गदर्शनासाठी समर्पित आहे.
🚩 येथे काय मिळेल?
✅ साधना रहस्य पॉडकास्ट – पूजा विधी, मंत्रजप विधी, साधना - उपासना विधी आणि विविध विषयावरील अध्यात्मिक चर्चा.
✅ स्वामी मी काय करू पॉडकास्ट – भक्तांच्या जीवनातील, साधनेतील शंकांचे समाधान आणि वैदिक उपाय.
✅ श्री स्वामी समर्थ अनुभव गाथा पॉडकास्ट : स्वामी भक्तांचे दिव्य स्वामी अनुभव आणि प्रेरणादायी कथा.
✅ ज्योतिष उपाय आणि शुभ मुहूर्त, तिथी, सण, उत्सव आणि पर्वकाळ यांची सनातन धर्म ग्रंथानुसार अचूक शास्त्रोक्त माहिती.
✅ वास्तुशास्त्र टिप्स आणि कधी काय करावे काय करू नये याची शास्त्रोक्त माहिती.
🌟 आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.

📧 For any Inquiry :
[email protected]

#chetanapravah #swamisamarth #marathispirituality #astrology #sanatandharma