Grisha Careers.

नमस्कार मित्रांनो.
माझे नाव गौरव कुमार दिपकराव धर्माळे
माझे शिक्षण M.sc Maths. B.ed झाले असून मला शिक्षण क्षेत्रात
अनुभव 10 वर्ष चा आहे.
या चॅनल च्या माध्यमातुन स्पर्धा परीक्षा अंकगणित संपुर्ण शिकवले जाते.

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा अंकगणित मार्गदर्शन केंद्र.
संपर्क 9665187023
Email ID : [email protected]