Kulswamini Homeo

Kulswamini Homeo या आरोग्यविषयक चैनल वर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. या चैनल वर आरोग्यविषयक परिपूर्ण अशी माहिती पुरविली जाते. आपले आरोग्य निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक तसेच काही घरगुती उपाय सुद्धा या चैनल वर सांगितले जातात. जी माहिती पुरविली जाते ती परिपूर्ण आणि शास्त्रोक्त असते तसेच त्याचे संकलन वैयक्तिक अनुभवाद्वारे, पुस्तकांमधून तसेच इंटरइंटरनेट मधून संकलित केली जाते. या चॅनलच्या उपायामुळे अनेक व्यक्तींना फायदा झाला आहे परंतु उपचार घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सांगितलेला उपचारामुळे होणाऱ्या नुकसानीस हे चैनल किंवा चॅनलचे संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा संस्था जबाबदार राहणार नाही.जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील तर आमच्या द्वारे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा पुरविले जाते.तुम्हाला घरपोच औषधी पुरविली जाते.
Email. : [email protected]

अपॉइंटमेंट साठी खालील नंबर वर कॉन्टॅक्ट करा : Dr Ganesh Waghmare : 9096430196