The Paddy Vlogs

For any Promotions Videos you can contact me at:

[email protected]

✅ Instagram ID - Paddy Nimase - https://www.instagram.com/paddy_nimase?igsh=MTJpdWtuNXg4NWt4eg==


--------------------------------------------

सस्नेह नमस्कार, जय महाराष्ट्र !

आपल्या चॅनल वर तुम्हाला राजकरण, भटकंती, मनोरंजक, हास्यास्पद, माहितीचे, क्रिकेट संबंधी, शैक्षणिक, मनोबल वाढवणारे, इतिहासाची माहिती देणारे, गढ आणी किल्ले, फसवणुकीबद्दल सावध करणारे आणी कधीतरीच फक्त टाईमापास वाले सुद्धा बघायला मिळतील.

आपल्या चॅनल ला SUBSCRIBE करा आणी THE PADDY VLOGS परिवाराचे सदस्य व्हा, आयुष्य खुप लहान आहे आणी जग खूप मोठं | तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त गोष्टी पोहोचवण्याचं काम मी करत राहील.

धन्यवाद, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय हिंद 🙏


Adventure || Cricket || Politics || Trekking || Entertainment || Comedy || Marathi Videos || Latest Updates || General Knowledge || Devotional || Motivational Videos || Chatrapati Shivaji Maharaj || Chatrapati Sambhaji Maharaj || Forts in Maharashtra || History of Maharashtra ||