Good Life with Seema

नमस्कार, मी सीमा आकाश सोनवणे, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. जे कोणत्याही professional किंवा experts लोकांनी मिळून बनवलेलं नाही तर आपल्यातीलच एक कुटुंबातील स्वयंपाकाची, फिरण्याची आणि नवीन ठिकाणी नवनवीन पदार्थ चाखण्याची आवड असलेल्या मी म्हणजे सीमा आणि माझी छोटी फॅमिली ने मिळून बनवलं आहे. ज्यात मी जरी कॅमेरा समोर दिसत असले तरी कॅमेरा च्या माघे माझी फॅमिली असते. एकंदरीत काय तर हे चॅनल आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी केलं आहे. तरी काही सुचना अथवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा.