स्वर-साधना
सर्व प्रथम जय गुरु,
मी किशोर डी.पेन्दाम मूल तालुक्यातील जंगल -डोंगरपायथ्याशी असलेलं इवलशं माझं दहेगांव जि.चंद्रपूर (महाराष्ट्र)
स्वर-साधना चॅनलच्या माध्यमातून मराठी, हिंदी भाषेतील भजन, अभंग व गौळणी इ. आपल्या समोर सादर करून ग्रामीण भागातील पारंपारिक कलेला वाव मिळावा व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा कार्य चॅनल च्या माध्यमातून व्हावा हाच मुख्य उद्देश.
आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संतांचे विचार ल़ोप पावू नये. म्हणून वं. राष्ट्रसंत म्हणतात 'अब साधन बदलना होगा,घर -घर यही गाना होगा '' यासाठी चॅनलच्या माध्यमातून एक अल्पसा प्रयास.
मला आशा आहे की, आपण चॅनलशी जुळून व चॅनलच्या माध्यमातून संतांचे विचार इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या कडून तन-मनानी मदत होऊन सत्कार्याला हातभार लावाल हीच आपल्याप्रर्थी प्रार्थना.
परत आपणास विनंती आहे की, चॅनल वर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये कलाकार हे गावगाडयातील आहे.काही चूका असतील तर गोड करून घ्यावी.
जय गुरु 🙏
आपला विनम्र
श्री किशोर डी.पेन्दाम
Please subscribe
Email - [email protected]
आदर्श श्री गुरुदेव भजन मंडळ निमगव्हाण । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
कोण दिवस येई कसा कोण जाणतो । गायिका - राघिनी देशमुख,भव्य खंजरी भजन स्पर्धा विरूर स्टेशन
समाज प्रबोधनपर फुल कॉमेडी भारुड - ह.भ.प.पवन महाराज रोहणकार, राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
ग्रंथ पंथ वालो मेरा सुझाव है ये,तुकडोजी महाराज भजन । भव्य खंजरी भजन स्पर्धा विरूर स्टेशन जि.चंद्रपूर
भव्य खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव/कोहळी जि. भंडारा
बाल - बालिका भजन मंडळ, राहीत जि. अकोला । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
चल-चल भाई! करे सफाई, कूडा-कचंरा साफ करें । विदर्भ स्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा येरणगांव
गौळण - मुरली वाजवितो कान्हा । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
संगितमय समाज प्रबोधनपर किर्तन - ह.भ.प. तुकारामदादा घोडे महाराज,
जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । विदर्भ स्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा येरणगांव त.हिंगनघाट जि.वर्धा
गोंडी गीत - बडा बिरसा मुंडा - पांडुरंग मेश्राम,विदर्भ स्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा येरणगांव
तरुण पिढीला प्रेरणा देणारे व्याख्यान- प्राचार्य रविदादा मानव, राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
शिवाजी महाराज गीत । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
हिन्द पुत्रा जाग तू, तुकडोजी महाराज भजन । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
शालेय स्तरीय ग्रामोत्सव स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
धना भी गमाये इज्जत ना पाये । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
अबीर गुलाल उधळीत रंग । भव्य खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव/कोहळी
सुपरहिट गवळण । भव्य खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव/कोहळी
गोंडी चालीतील ठुमकेबाज गवळण । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
विदर्भ व तालुकास्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा विरूर स्टेशन
गौळण l भव्य खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव/कोहळी जि.भंडारा
मै तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे। गायक- सुरेंद्र डोंगरे,भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
भव्य खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव/(को.) जि. भंडारा
भीम गीत । भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा
शालेय स्तरीय ग्रामोत्सव स्पर्धा अल्लीपूर । गायिका - कार्तिकी लिचडे
आजचा तरुण कसा असावा ? मा. रुपेश रेघे, ग्रामगीताचार्य यांचे तडपदार भाषण रा.खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
का मज नेता त्या मार्गाने ? गायिका - कु. खुशबू खरकाटे,खंजरी भजन स्पर्धा, पिंपळगांव ( को.) जि. भंडारा
शालेय स्तरीय ग्रामोत्सव स्पर्धा-भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर जि. वर्धा