Government Scheme | DIPAK MALODE |

मित्रांनो ,स्वागत आहे तुमचे माझ्या Government Scheme | DIPAK MALODE | या युट्युब चैनलवर.मी या Channel च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.ज्यामध्ये शेती विषयक योजना,विद्यार्थीसाठी सरकारी योजना ,नागरिकांना शासनाची महत्वपूर्ण माहिती आपण देत आहोत.वेळोवेळी उपयुक्त योजनांचे व्हिडीओ अपलोड करत आहोत.
सरळ सोपी आणि शेतकरी मित्रांना मदत होईल अशी माहिती देण्याचा प्रयत्न आहे.आशा करतो कि माझे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी मदतगार ठरेल. माझ्यासोबत जोडण्यासाठी तुम्ही Government Scheme युट्युब Channel नक्की सबस्क्राईब करा.
समोरील लिंक वर क्लिक करून आपण माझ्या चैनलचे सदस्य होई शकता
https://www.youtube.com/channel/UC2e1doAgSqw4evKnePe2PUA

धन्यवाद मित्रांनो_D_A_M