Poonam Shinde
Business enquire - [email protected]
या सगळ्या वरती आता मी हा उपाय काढला... 😇
वजन कमी करण्यासाठी काय केलं का सांगत नाही
थोडा वेळ काढून जर हे काम केलं तर स्वयंपाक करताना गडबड होत नाही
आई नाना नव्हते म्हणून आम्ही काय केलं...🤗
आईची इच्छा सुनेने निवडणूक लढावी 💥💥
नवीन व्यवसाय- YouTube चालत नाही म्हणून नवरा म्हणतो हेच कर.. 😇
राधिकाची ट्रीटमेंट कोठे चालू आहे? काही काळजी आहे का नाही...!
आज माझ्यासोबत अनबॉक्सिंग करण्यासाठी आहे तरी कोण?
माहेराला जाण्यासाठी जीवाची धडपड ☺️☺️☺️
आणि अशाप्रकारे लक्ष्मीपूजन झाले...
दिवाळीचे पहिली आंघोळ... 😊
दिवाळीसाठी आज आम्ही काय काय खरेदी केलं 🎉🎉🎉🎉
राधिका साठी लकी ठरला या वेळेचा दसरा.... 💥
दोन्ही घट उतरवले तळे भंडारा केला...🙏
कन्या पूजन / आता लवकरच मसाला सुद्धा तयार होणार 🎉🎉
बायकोसाठी दुकान सोडलं.....भाऊजी😳 !
सगळी कडे पाणीच पाणी, 100 वर्षातून आलेला पूर झालेली हानी
दसऱ्याचं सारवण धुणं / नवीन वॉलपेपर बसवला / मी आणि राधा घसरून पडलो 😇
घरात पित्र सोडून राधिका आणि भाऊजी कुठे गायब झाले..?
एका मुलींसाठी यापेक्षा आणखीन जास्त आनंदाची गोष्ट काय असू शकते 🤗🤗🤗
गौराईला निरोप देताना माझ्या बाबतीत एक गोष्ट झाली, तुम्हालाही जाणवलं का?
क्षितूने गौराई कशा बसवले आहेत....😊🙏
गौराई आली 🥰/ पण तुमच्या कंमेंटमुळे मी भाऊजींना भांडले 😐😐
आमची वाटणी अशा प्रकारे ठरलेली आहे..
गणपती बाप्पाचे आगमन Ganpati Bappa Morya... 🙏
सगळे म्हणत होते जाऊ नका तरीही गेलो 😳 राणाचा हेअर कट गौरायांची खरेदी आणि बरच काही
शितू नी घेतली नवीन चार चाकी गाडी / गाडीच्या पूजेला मी का नाही गेले 😔
मामाचा मुलगा चालला 3 वर्षासाठी परदेशी.. खर्च किती आला आणि कशासाठी चालला आहे ?
राधिका ने सुचवल्याप्रमाणे गणपती बाप्पा घेतला.. त्याच्यासाठी आम्ही काय काय करणार?
राणाच्या मामाच्या मुलीचं वाढदिवसाचे सेलिब्रेशन.