Kathakunj Marathi

नमस्कार 🙏🙏
"Kathakunj Marathi" ह्या मराठी कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे.
ह्या चॅनलवर तुम्हाला प्रेरणादायी, हृदयस्पर्शी अशा धार्मिक, पौराणिक, व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक, नातेसंबंधाविषयक तसेच रोजच्या जीवनातील समस्यांवर आधारित मराठी कथा, बोधकथा, पाहायला मिळतील.

माझा फावला वेळ घालवण्यासाठी मी वाचन करीत असते तसेच Motivational Videos पाहत/ऐकत असते. त्यामुळे खचलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मनाला नवचैतन्य तर मिळतेच शिवाय नवीन वाटा,नवी दिशा आणि नव्या संधी सुद्धा दिसू लागतात. माझ्या जीवनात झालेला हा आमुलाग्र बदल इतरांच्या जीवनातही संक्रमित करावा आणि माझा फावला वेळ सत्कर्मी लावावा ह्या उद्देशाने
" Kathakunj Marathi " हे कथा चॅनल सुरू केलेले आहे.

स्वतः बरोबरच इतरांच्या जीवनाला नवी उभारी देणाऱ्या या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल ला सपोर्ट करा. तसेच Like, Share करुन Subscribe करा,ही नम्र विनंती 🙏🙏