shiv Swami vlog

🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

नमस्कार ,
आपल्या 'shivswami ’या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.☺️🙏

मित्रांनो मी तुम्हाला इथे आध्यात्मिक ,धार्मिक, धार्मिक माहिती ,दत्त संप्रदाय ,स्वामींची माहिती, दत्तांची माहिती, भजन ,आरती, गाणी ,नामस्मरण, मंत्र, ईश्वर भक्त कथा ,स्वामींच्या लीला, सण, व्रत ,वार ,नित्यसेवा ,या सर्व बाबत माहिती देणार आहे.

या कलियुगात आपले कल्याण व्हावी त्यासाठी ईश्वराची सेवा करणे गरजेचे आहे.
तुमच्या सर्व अडचणी आध्यात्मिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढवणे हा माझा प्रयत्न असेल. ☺️

तुम्ही आत्तापर्यंत शिव स्वामी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही.

🌼अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌼
धन्यवाद मित्रांनो.🙏