Sandeep Krushi Seva kendra
"मातीशी नातं, माणसाशी प्रेम, आणि शेतीशी श्रद्धा..."
हेच आमचं ब्रीदवाक्य.
संदीप कृषी सेवा केंद्र हा एक प्रयत्न आहे — आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शन देणारा आणि आधुनिक शेतीची माहिती सहज मराठीत पोहोचवणारा मंच!
🌾 येथे तुम्हाला मिळेल:
✅ नवीन कृषी तंत्रज्ञान
✅ खतांची योग्य माहिती
✅ पीक संरक्षण व व्यवस्थापन
✅ सरकारी योजना व अनुदान माहिती
✅ शेतकऱ्यांच्या यशोगाथा
✅ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे — तुमच्या भाषेत!
या चॅनलचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर शेतीतील आत्मविश्वास वाढवणं आहे.
आम्ही मातीशी जोडलेले आहोत, म्हणूनच आम्ही मनापासून तुमच्या सेवेसाठी आहोत.
🫱 जर तुम्हीही शेतकरी आहात, किंवा शेतीशी नातं जपणारे आहात, तर हा चॅनल तुमचाच आहे.
👉🏻 आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतीचं भविष्यातलं उज्ज्वल चित्र साकारण्यात भागीदार व्हा!
आपलं मातीशी नातं मजबूत करूया... एकत्र! 💚
Smart Solar Scheme Maharashtra | 95% अनुदानावर सोलर! राज्य सरकारची मोठी घोषणा | SMS सुरू
Namo Installment : नमो शेतकरी हप्ता | इतके शेतकरी पात्र ठरले |
तूर पिकाचं संरक्षण कसं कराल? पूर्ण मार्गदर्शन!
हरभरा पिकात जास्त उत्पन्नाचे हमखास उपाय!
शेतकऱ्यांना दिलासा अखेर कर्जवसुली स्थगितGR आला |2026 shetkari karj mafi list
माझी लाडकी बहीण योजना | महिला अपात्र का होत आहेत? | नवीन नियमांची संपूर्ण माहिती
कर्जमाफीसाठी चालू व थकीत कर्जदारांची जुळवाजुळव | Shetkari Karjmafi 2026
भजनी मंडळ 25,000 अनुदान मंजूर | 1800 मंडळांसाठी मोठा GR | ताज्या अपडेट 2025
जमिनीची मोजणी 14,000 वरून थेट ₹200! शेतकऱ्यांसाठी जबरदस्त अपडेट | Mahabhulekh Mojani
अतिवृष्टी अनुदानाचा मोठा निर्णय! मुख्य सचिवांची तात्काळ आदेश ⚡ लाभार्थी यादी ऑनलाइन
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर |शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य | पीक विम्यात मोठा बदल #pikvim #पिक विमा
लाडकी बहिण योजना eKYC मोठा अपडेट | मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 | Ladki Bahin Yojana Latest Update 2025
Ativrushti 2025: खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी मुरूम-गाळ FREE |
अनुदान थेट खात्यात | सरकारचा तातडीचा निर्णय | Farmer ID + KYC नवीन अपडेट
तुमचं रब्बी अनुदान आलं का? | 10 महत्वाच्या टिप्स | अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाची संपूर्ण माहिती
निराधार, विधवा आणि वृद्धांसाठी आनंदाची बातमी | शासनाने ७७५ कोटींचा निधी दिला मंजूर | DBT Payment
महाराष्ट्रात तापमान घसरतंय! | पुढील 15 दिवसांचं हवामान चित्र | Sandeep Krushi Seva Kendra
अतिवृष्टी व रब्बी अनुदान वितरण सुरू | कोण पात्र? किती रक्कम? | संदीप कृषी सेवा केंद्र अपडेट
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 🌾 | Rabi Anudan GR जाहीर | जिल्हानिहाय संपूर्ण माहिती
PM Kisan 21वा हप्ता कधी मिळणार? ₹9000 च्या अफवेचं सत्य जाणून घ्या 🔍
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता सुरू! 💰 खात्यात पैसे कधी येणार ते बघा | Aditi Tatkare Latest Update
नोव्हेंबर 2025 महाराष्ट्र हवामान अंदाज | पाऊस थंडी अपडेट | संदीप कृषी सेवा केंद्र
महाराष्ट्र हवामान अंदाज | आजचं हवामान | शेतकरी सल्ला | Sandeep Krushi Seva Kendra Weather Update
Ladki Bahin Yojana October 2025 Update | माझी लाडकी बहीण योजना ₹1500 हप्ता जमा
हेक्टरी ₹10,000 पर्यंत रब्बी अनुदान | ₹11,000 कोटींच्या अनुदानाला मंजुरी
पुन्हा मोठा पाऊस! ⚡ पुढील ४८ तास धोक्याचे?🌪️🌧️
बाजार तेजीत की मंदीत? | आजचे पाच शेतीमाल भाव जाणून घ्या | कृषी अपडेट्स
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात दोन वादळं सक्रिय | पुढील 10 दिवसांचा पावसाचा अंदाज जाणून घ्या
खरीप पीक विमा 2024 | शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात!
Maharashtra Soyabean MSP | हमीभावाने खरेदी सुरू, शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती