Bhumiputra

इडा पिडा जाऊदे
आन्
बळीच् राज्य येऊदे...!!!
👑👑👑👑👑👑👑
या मातीमध्ये पुन्हा एकदा बळी राजाचे राज्य यावे...
इथला भूमिपुत्र सुखाने, समृद्धीने नांदावा...
शेतकऱ्याने आपली संस्कृती आणि परंपरा जपत असताना बदलत्या जगासोबत...
प्रगत आणि विकसित तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेतीचा एक नवा आयाम उभा करावा...
याचसाठी भूमिपुत्र या Youtube Channel निर्मिती करण्यात आली आहे.
🐄🐓🌻🚜🌱🌾🌿🥜🍎🍇🍉🍊🐏
शेती जपायची...
शेती वाढवायची...
हाच तर आहे खरा भूमिपुत्रांचा वारसा💪💪💪
🐄🐣🌻🚜🌱🌾🌿🥜🍎🍇🍉🍊🐏
अशीच शेतीविषयक नवनविन माहिती मिळवण्यासाठी हा चॅनेल नक्की Subscribe करा👍👍

धन्यवाद...!!!

Contact email -
[email protected]