RB मराठी

नमस्कार मंडळी...!
.
RB मराठी मध्ये आपले हार्दिक स्वागत..! ✌️👍
.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अस्सल " RB मराठी " हे चॅनल सुरु केलं आहे.
.
धार्मिक , ऐतिहासिक , प्रेक्षणिय, शेती विषयक व मराठी/ हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांचे संवाद आपल्या पर्यंत चित्रीकरणाच्या माध्यमातून पोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
.
व्हिडीओ आवडत असेल तर लाईक करा. 👍
व्हिडीओ कसा वाटला ते कॉमेंट्स करुन कळवा. ✉️
माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करुन बाजूची घंटा वाजवयाला विसरू नका. 🔔
.
आपला : RB मराठी
राजेंद्र बिडवे ( मराठी यूट्यूबर )