Malvani Jyoti kitchen
नमस्कार माझ गाव कोकण ~ सांवतवाडी
Welcome to my channel- Malvani Jyoti kitchen
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मी ज्योती सांवत
मालवणी म्हणटले कि म्हावरे ,मटण,कोंबडी वडे,गावठी कोंबडीचा रस्सा,मासे आलेच तसेच कोकणात गणपती असो अजून काही सण असो त्या वेळी पांरपारिक गोडधोड पदार्थ
अस्सल मालवणी पद्धतीत रेसेपी शिरवाळे,सात कपाचे घावणे,धोडस,मणगण,खापरपोळी,आमरस पुरी,असे किती तरी गोड पदार्थ आम्ही बनवतो अस्सल मालवणी घरगुती चव तुमच्यासाठी मी घेऊन आली साधी सोप्पी पद्धतीत मालवणी रेसेपी या चँनल मध्ये तुम्हाला सर्व कोकणी,शाकाहारी,मांसाहारी हे पदार्थ कोणीही करू शकेल हे पदार्थ पाहायला मिळेल नवीन लग्न झालेले,बँचलर या रेसेपी तुम्हाला नक्कीं आवडतील आणि तुम्हीं करुनही पहा
आणि माझ्या नवनवीत विडियो साठी Malvani jyoti kitchen ला पाहत राहा तसेच कोकणातील खाद्यसंस्कृति पण पाहायला भेटतील धन्यवाद 🙏😊
#cooking
#Recipe
#kokanrecipe
#Malvanirecipe
#tastyrecipe
#villagecooking
#fishrecipe
#Indianfood
#Maharashtrinrecipe
#Coconutrecipe
#food
#dasirecipe
#dashiChula
#malvanifish
#kokanifish
#sweetrecipe
फक्त १ चमचा दररोज खा आबंट गोड तिखट लिंबाचा मुरबा आरोग्यदायी केस-त्वचा चमकदार होणारच नक्की करा ||
मक्यापासून बनवा कमीत कमी वेळामध्ये तयार होणारे पौष्टिक पॅटीस || corn patties 🌽🌽 || healthy recipe
फक्त १ चमचा दररोज खा थोडस गोड तिखट आवळा लोणच केस-त्वचा चमकदार होणारच नक्की करा || awala lonanch
एक मसाल्याचा वाटण तयार करून सुरमई मसाला रवा कुरकुरीत फ्राय || surmai masala fry || fish recipe 🐠🐟
अस्सल मालवणी वाटण घालून आबंट तिखट हिरव्या मिरचीच चवीच तिसरे मसाला || clams masala ||Tesre |shimple
👌थंडीमध्ये पारंपरिक पदार्थ करण्याची मज्जाच वेगळी चण्याचे लाडू !|chanyache Ladoo||spruha cuisine
👌अरे व्वा! अशी बनवा चविष्ट भाजी सगळे बोटं चाखत राहणारच ..| Shevgyachya Shengachi Jhanjhanit bhaji
पीठ आंबवण्याची सोपी पद्धत सोडा❌ न वापरता उकड्या तांदळाची मऊ इडली,हिरवीचटणी,सांभर ||soft idli recipe
फक्त ५ मिनिटातबनवा माश्यासारखी बटाट्याची कुरकुरीत कापा आणि आंबटतिखट टॉमेटोचो सार ||crispy potato fry
गूळ घालून केलेला केशरी सडसडीत मोकळा पिवळसर रवा || रवा रेसेपी ||केशरी शिरा || Kesari Rava recipe
मालवणी पद्धतीत पारंपारिक चविष्ट अशी केळफुलाची भाजी करून तर पहा आवडेल तुम्हाला ||banana flower recipe
मासे बनवा मालवणीपद्धतीत बोबील रवाफ्राय,सरगा फ्राय,केळीच्यापानांतले बांगडाफ्राय,मच्छीकडी|fish recipe🐠
बेसन कांद्यापासून झटपट आणि स्वादिष्ट बनवा या दोन रेसेपी || breakfast and lunch recipe ||easy & tasty
पारंपारिक मालवणी पद्धतीचे काकडी तवसाचे धोंडस Cucumber Cake recipe | धोंडस/टोपातले बनवण्याची रेसेपी
एकदा नक्कीच बनवा या पद्धतीत बेसनचे लाडू | perfect besan ladoo | Diwali faral recipe | besan ke laddu
जरासुद्धा तेलाच मोहन न घालता बिना भाजणीची मैदा व मुगाची डाळ घालून केलेली खमंग कुरकुरीत चकली |chakali
बिस्किटापेक्षा खुसखुशीत तुपाचा कमी वापर करून तयार करा सर्वात सोप्पी शंकरपाळी || special shankarpali🪔
झटपट बनवा बिना पाकाचे रवा लाडू अर्ध्या तासात १ किलो न फसणारे | रवा लाडू रेसिपी | Rava Ladoo | Rava
आज मी बनवलं माझ्या पद्धतीत चिकन मसाला अगदी वेगळी पद्धत एकदा बनवाल तर परत बनवाल ||chicken masala
अगदी कमीवेळात झटपट तयार होणार मालवणी पद्धतीतलं कुकरमध्ये केलेलं बकऱ्याचं मटण | malvani mutton recipe
रविवार स्पेशल माश्याचा बेत तारली माश्याच आंबट तिखट सुळयाची कडी बांगडे आणि सुळे मासे रवा फ्राय 🐠 fish
आज जेवणाला केलं मस्त माश्यांच बेत बांगड्याची कढी मसाला बांगडा फ्राय सुरमई रवा फ्राय! fish recipe,fry
गव्हाच्या पीठापासून हा पदार्थ एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा करून खाल | Breakfast healthy sweet recipe
एक असा मसाल्याचा वाटण तयार करून कुरकुरीत एकदम नवीन पद्धतीत तयार होणारी १००% खमंग अळूवडी || aluvadi
आज जेवणाल काय बनवल पूर्ण साधी सोपी थाळी रेसेपी तुरीची डाळ ,हरभरा उसळ,बासुंदी,कोशिंबीर || veg Thali
आज मी बनवल पूर्ण जेवण हिरव्या वाटण्याचा सांभारा, केळ्याची भाजी, रवा खोबऱ्याची कापा veg thali
नवरात्रीचा पहिला दिवस पूर्ण नैवद्य कमी वेळात तयार होणारा कांदा लसूण न वापर करता पूर्ण थाळी ||Thali
आज मी बनवला गणपती बाप्पासाठी केलेला नैवेद्य डाळ, भाजी,खुसखुशीत तळणीचे मोदक || Ganpati special recipe
आमच्या गणपतीच्या दुसऱ्या दिवशी कांदा लसूण न घालता पूर्ण जेवण आणि खीर ||Ganpati Bappa special recipe
आमच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी कांदा लसूण न वापरता पाचभाज्या मोदक |Ganpati Bappa special recipe