Sayali Borate

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
तुम्ही सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत
मी सायली एक छोटी स्वामी सेवेकरी, आपल्या परिवारात
जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे
आपल्या सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे हा माझ्याच या प्रयत्नांमध्ये आपण सर्वांचे सहकार्य मिळावे हिच अपेक्षा🙏
ह्या ‌ चॅनेल वर सर्व धार्मिक माहिती , सण ,वार व्रत, वैकल्प बद्दल माहिती आहे, तसेच आयुष्यातील सुख दुःख स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल,
Please do like, share and subscriber channel!