Sunil Mohate Official
हा चॅनेल वारकरी संप्रदाय, आपली संस्कृती,कला, निसर्ग संवर्धन आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी कार्यरत आहे.
प्रा. डॉ. सुनिल सखाहरी मोहटे.

हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल. - सुंदर गौळण, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.

बा रे पांडुरंगा केंव्हा भेट देसी... , वारी विशेष, तुकोबारायांचा सुंदर अभंग....तबला - ज्ञानेश्वरी.

घेईन मी जन्म याजसाठी देवा. ... श्री तुकोबारायांचा सुंदर अभंग, तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.

देहूडा चरणी वाजवितो वेणु - सुंदर गौळण , तबला कन्या ज्ञानेश्वरी.

आपुलिया हिता जो असे जगता... जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग..... तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे

या रे नाचू प्रेमानंद, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग..

झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, नामदेव महाराजांचा सुंदर अभंग